मोदींपुढे मित्र पक्षांचं पाठबळं हे एक आव्हान?
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर भाजपला मित्र पक्षांची मदत महत्वाची ठरणार आहे. कारण यापूर्वीही अटलबिहारी वाजपेयी यांना ही सरकार स्थापण्यासाठी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. एका मताने बहुमताचा प्रस्ताव बारगडला होता, हा इतिहास आहे.
Apr 4, 2014, 10:15 PM ISTनरेंद्र मोदी – ७ रेसकोर्स रोडसाठी रेस
२०१४ च्या लोकसभा निवडणुका या चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविणारे आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच फिरताना दिसत आहे.
Apr 4, 2014, 11:39 AM ISTराहुल गांधी ‘गुगल सर्च’वरही मोदींच्या मागे!
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा पिछाडीवर पडले आहेत... थांबा निवडणुकीचा निकाल नाही लागला... हा निकाल आहे फेब्रुवारी महिन्याच्या `गुगल सर्च`चा. राहुल गांधींना पिछाडीवर टाकत नरेंद्र मोदी यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. गेल्या महिन्यात राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींना जास्त लोकांना सर्च केलंय. तर दुसऱ्या नंबरवर अरविंद केजरीवाल आहे.
Mar 18, 2014, 09:48 AM ISTदिल्लीतील रॅलीत अण्णांनी मारली दांडी!
दिल्लीतल्या तृणमूल काँग्रेसच्या रॅलीला अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी प्रकृतीचं कारण पुढं करत दांडी मारलीय. रामलीला मैदानावर घेण्यात आलेल्या या रॅलीत हजार लोकही जमलेली नव्हती.
Mar 12, 2014, 02:57 PM ISTसलमान खुर्शीद नरेंद्र मोदी वक्तव्यावर ठाम
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर कडव्या शब्दांत टीका करणारे काँग्रेसचे केंद्रीयमंत्री सलमान खुर्शीद आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.
Feb 26, 2014, 02:45 PM ISTतुमच्या आई-वडिलांसारखंच जीवन तुम्ही जगणार?, मोदींचा सवाल
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची गोव्यात विजय संकल्प रॅलीसाठी उपस्थित झाले. त्यांनी इथं आपल्या भाषणानं लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
Jan 12, 2014, 07:18 PM ISTआज गोव्यात धडाडणार मोदींची तोफ!
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची गोव्यात रविवारी जाहीर सभा होतेय. या सभेसाठी भाजपनं जय्यत तयारी केलीय. भूतो न भविष्यती अशा या सभेसाठी तब्बल दीड लाख नागरिकांनी नोंदणी केलीय.
Jan 12, 2014, 08:37 AM ISTनरेंद्र मोदींची नवी टीम, आडवाणी, गडकरींना स्थान
भाजपच्या २०१४च्या निवडणूक समितीची घोषणा काल करण्यात आली. त्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक केंद्रीय समिती तसंच २० विविध समित्या स्थापन करण्यात आल्यात.
Jul 20, 2013, 08:15 AM IST