गौतम गंभीर हेड कोच होताच पत्नी नताशाची पोस्ट व्हायरल, म्हणते 'खरा दावेदार तर...'

Natasha Gambhir Instagram Post: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा आता गौतम गंभीरच्या खांद्यावर आली आहे. बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली.

| Jul 10, 2024, 16:05 PM IST
1/5

गौतम गंभीर

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी गौतम गंभीरचं नाव जाहीर केल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केलाय.

2/5

गौतम गंभीरच्या पत्नीची पोस्ट

अनिल कुंबळेपासून अनेक दिग्गज खेळाडूंनी गौतम गंभीरचं अभिनंदन केलं. अशातच आता गौतम गंभीरच्या पत्नीची पोस्ट व्हायरल झालीये. 

3/5

खरा दावेदार

गौतम खऱ्या अर्थाने टीम इंडियाच्या हेड कोच होण्याचा दावेदार आहे, अशी पोस्ट गौतम गंभीरच्या पत्नीने केली आहे. 

4/5

स्टोरी

गौतमची पत्नी नताशाने दोन स्टोरी रिपोस्ट केल्या आहेत. त्यावर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

5/5

खासदार गंभीर

नताशा नेहमी गंभीरला प्रत्येक कामात मदत करत आली आहे. गंभीर खासदार झाला तेव्हा देखील नताशाने त्याला खंबीर साथ दिली होती.