gautam adani business list

Gautam Adani : कॉलेज ड्रॉपआउट आहेत गौतम अदानी...कुटुंबातील इतर सदस्य किती शिकलेत ?

Gautam Adani : गौतम अदानी यांनी बॅचलर डिग्री इन कॉमर्स साठी गुजरात युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला पण दुसऱ्याच  वर्षी ड्रॉपआऊट होऊन ते बाहेर पडले आणि थेट मुंबईला आले.. 

Feb 9, 2023, 12:10 PM IST

Hindenburg Vs Gautam Adani : कोण आहे Nathan Anderson? ज्याच्या एका रिपोर्टमुळं गौतम अदानींच्या श्रीमंतीचा डोलारा कोलमडला

Hindenburg Report on Gautam Adani :  एका Ambulance Driver नं गौतम अदानींना फोडला घाम; कोण आहे Hindenburg रिपोर्ट देणारा Nathan Anderson?

Feb 3, 2023, 10:53 AM IST

Adani Enterprises FPO : 20 हजार कोटींचा FPO रद्द, बजेटनंतर Gautam Adani यांच्या कंपनीचा मोठा निर्णय; गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार?

Adani FPO :  हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. दरम्यान, कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Feb 2, 2023, 06:51 AM IST

Mukesh Ambani की Gautam Adani कोण सर्वात श्रीमंत? पाहा जगातील टॉप 10 श्रीमंतांची यादी

Richest men of world : भारतातील दोन प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी...या दोघांमध्ये कायम रस्सीखेच सुरु असतो. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत कधी अंबानी तर कधी अदानी टॉपवर असतात. 

Feb 1, 2023, 02:55 PM IST

Mukesh Ambani : भाई भाई होता है! मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी पुन्हा एकत्र?

Anil Ambani news : धीरुभाई अंबानी यांच्या जाण्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये वैर झालं होतं. भावा भावातील वैर संपलं असून ते आता एकत्र येणार आहेत अशी चर्चा रंगली आहे. 

Nov 24, 2022, 10:03 AM IST