VIDEO | अकोल्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटात पाच घरांना आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
Akola Gas Cylinder Blast Incident
Dec 2, 2024, 06:35 PM ISTहॉटेलमधील जेवण महागणार? गॅस सिलेंडरच्या किमतीत 16.50 रुपयांची वाढ
Food in the hotel will be expensive Gas cylinder price hiked by Rs 16.50
Dec 1, 2024, 02:50 PM ISTजुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडरच्या दरात कपात, असे असतील नवे दर
Gas Cylinder Price News Today: जुलै महिन्यात केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे.
Jul 1, 2024, 08:00 AM ISTLPG Cylinder च्या दरात मोठी कपात करत निवडणूक निकालांआधी केंद्राचा चौकार; महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी
LPG Price Cut: देशात निवडणुकीची धामधूम अद्याप थांबलेली नाही. असं असतानाच आता देशभरात एलपीजीची नवे दर लागू करण्यात आले असून, निकालांआधीच आनंद साजरा करण्याचं कारण अनेकांना मिळालं आहे.
Jun 1, 2024, 09:05 AM IST
Gas Cylinder Price Hikes | व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, 19 किलो सिलेंडरमागे 25 रुपये वाढले
Commercial Gas Cylinder Price Hikes
Mar 1, 2024, 02:00 PM ISTगॅस लीक आहे की नाही कसे ओळखावे? अशी करा तपासणी…
आजकाल सर्वांच्या घरात गॅस सिलेंडर असतो. गॅस सिलेंडर असेल तर काम पटकन होतात. त्यामुळे अनेक महिलांना कल हा गॅस सिलेंडरवर स्वयंपाक करण्याचा असतो. मात्र, आता गॅस सिलेंडर घराघरात आल्यामुळे महिलांचा वेळ वाचला आहे. तसेच गॅस सिलेंडर वापरणे खूपच सोईस्कर झाले आहे. पण, जितके गॅस सिलेंडर वापरणे सोपे आहे तितकाच तो काळजीपूर्वक हाताळणे देखील महत्त्वाचे आहे.
Feb 1, 2024, 02:35 PM ISTGas Cylinder : घरगुती गॅस सिलेंडर पुरेल जास्त दिवस; वापरा 'या' ट्रिक, पैशांची होईल बचत
Gas Cylinder News : दिवसेंदिवस घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत दिसतात. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. जर तुम्हाला जास्त काळ घरगुती गॅस सिलेंडरची बचत करायची असेल तर काही टिप्स फॉलो करा...
Jan 17, 2024, 05:30 PM ISTसर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त; 'अशी' करा बुकींग
Cheap Gas Cylinder Gas: एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम Amazon Pay वर जावे लागेल. येथे तुम्हाला गॅस सिलिंडरचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला भारत, एचपी आणि इंडेन गॅस असे तीन पर्याय दिसतील. आता या तिघांपैकी तुमचे कोणते कनेक्शन आहे ते निवडा. या पर्यायावर गेल्यानंतर नोंदणीकृत क्रमांक टाका. आता तुम्हाला खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. सर्व तपशील पूर्णपणे तपासा आणि नंतर पुढील स्टेपवर जा.
Dec 5, 2023, 07:09 AM ISTLPG cylinder price : निवडणुका संपल्या गॅस सिलेंडर महागला; सोसावा लागणार आर्थिक भार
LPG cylinder price : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये पार पडलेल्या विधासभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच वाढले सिलिंडरचे दर... पाहा किती फरकानं वाढली किंमत
Dec 1, 2023, 09:16 AM IST
दिलासा! केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता 600 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडरचे; नवे दर पाहूनच घ्या
LPG Cylinder Subsidy: गॅस ग्राहकांसाठी ही सर्वात मोठी बातमी असून, निवडणुकांपूर्वी केंद्र शासनानं एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या पैशांची बचतही होणार आहे.
Oct 4, 2023, 04:10 PM IST1 ऑगस्ट पासून कोणते नियम बदलणार? पाहा कशी लागणार तुमच्या खिशाला कात्री
Gas Cylinder Price Change From 1st August: दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक बदल होतात. 1 ऑगस्ट 2023 पासून काही वित्तीय बदल होत आहेत. या बदलांचा नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.
Aug 1, 2023, 10:19 AM ISTLPG Gas झाला स्वस्त; ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांचा मोठा निर्णय; पाहा नवे दर
Commercial LPG Gas Cylinder Prices Slashed: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅसच्या दरांचा आढवा घेतला जातो. ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
Aug 1, 2023, 08:10 AM ISTगॅस सिलिंडरही Expire होतो; जाणून घ्या त्यावर असणाऱ्या प्रत्येक आकड्याचा अर्थ
Gas Cylinder : मुळात गॅस सिलिंडरचा वापर बऱ्याच कामांसाठी होतो. पण, तुम्हाला माहितीये का हाच गॅस सिलिंडर कोणा एका बॉम्बहून कमी नाही.
Jun 19, 2023, 09:52 AM IST