घरगुती गॅस सिलिंडर महागला
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Jun 1, 2018, 08:28 AM ISTVIDEO : जप्तीची कारवाई टाळण्यासाठी हा सगळा 'ड्रामा'
जप्तीची कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पतपेढीच्या कर्मचाऱ्यांना आत्महत्येची धमकी देऊन वेठीस धरल्याची घटना मुंबईत घडलीय.
Feb 23, 2018, 06:19 PM ISTलग्नमंडपात सिलेंडरचा स्फोट ; २० जखमी, ३ मृत्यूमुखी
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण.
Feb 17, 2018, 09:02 PM ISTहे करून मिळवा स्वस्त गॅस सिलेंडर, करा बचत!
ई-पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या नोटाबंदीदरम्यान गॅसच्या ऑनलाईन बुकिंगवर सूट दिली होती.
Nov 15, 2017, 08:32 AM ISTभिवंडी | गॅस सिलिंडर गळतीमुळे घराला आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 04:29 PM ISTघरगुती सिलेंडरचे भाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले
देशाच्या नागरिकांना पुन्हा एकदा सिलेंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. तेल कंपन्यांनी 94 रुपये विनाअनुदानीत आणि 4 रुपये 56 पैसे अनुदानीत सिलेंडरमागे वाढवले आहेत. चार महिन्यांपासून गॅस सिलेंडरवर दर दरमहा चार रुपयांनी वाढ होत होती. परंतु मध्यरात्री पासून 93.50 रुपयांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरची किंमत 751 रुपये
Nov 1, 2017, 12:35 PM ISTसिलेंडरचं अनुदान मार्च २०१८ पर्यंत बंद करणार
सरकारने या आर्थिक वर्षात सिलेंडरवरील अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ त्याचाच एक भाग आहे.
Sep 1, 2017, 05:57 PM ISTगॅस सिलिंडर ८ रुपयांनी महागला
फळ-भाज्यांचे दर वाढले असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा महागाईची झळ सोसावी लागणार आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Sep 1, 2017, 05:12 PM ISTनोटबंदीनंतर आता आधार कार्डबाबत मोठी बातमी, जाणून घ्या अन्यथा मोठे नुकसान?
गॅस सिलिंडर अनुदानाचा लाभ घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी. तुम्ही अजुनही आधार कार्ड नंबर गॅस वितरक यांच्याकडे दिला नसेल तर तुम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल. १ डिसेंबरनंतर आधार कार्ड विना गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. ती बंद होईल.
Nov 30, 2016, 03:29 PM ISTनाशिकच्या पिंपळगावमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट
Nov 3, 2016, 09:06 PM ISTअनुदानित सिलिंडर दोन रुपयांनी महागले
केंद्र सरकारने गृहीणींना दुसऱ्यांदा धक्का दिलाय. आधी विनाअनुदानित सिलिंडरमध्ये वाढ केली होती. आता अनुदानित सिलिंडरच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे.
Nov 2, 2016, 08:00 AM ISTबॅड न्यूज, पेट्रोलनंतर अनुदानित सिलिंडर महागला
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक दे धक्का दिलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीपाठोपाठ आता अनुदानित सिलिंडरच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आली आहे.
Sep 1, 2016, 02:40 PM ISTघरगुती गॅस सिलिंडर आता होणार आकर्षक आणि हलका
नवी दिल्ली : घरात आलेला गॅस सिलिंडर एका जागेवरुन दुसऱ्या जागी नेण्यास तुम्हाला त्रास होतो का?
Feb 17, 2016, 02:41 PM ISTगॅस सिलिंडर घेताना वजन चेक करुनच घ्या!
Feb 4, 2016, 01:43 PM ISTआता एका क्लिकवर आपल्या गॅस सिलेंडरचे पैसे भरा
नवी दिल्ली : घरात एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोदी सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे.
Jan 25, 2016, 10:31 AM IST