Ganpati Visarjan | मुंबई पुण्यात सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात
Pune Ganpati Visarjan Respected Kasbapeth Ganpati Visarjan Prepration
Sep 28, 2023, 09:20 AM ISTपालखी निघाली राजाची...; लालबागच्या राजापुढं कोळी बांधवांनी पारंपरिक वाद्यांवर धरला ठेका
Ganesh Visarjan 2023 : इथं मुंबईमध्ये दिवस जसजसा पुढे जात आहे तसतशी शहरातील गर्दी वाढत आहे. लालबाग परळ भागामध्ये याची खरी धूम पाहायला मिळतेय.
Sep 28, 2023, 09:04 AM IST
Ganesh Visarjan 2023 : विसर्जन मिरवणुकांदरम्यान 'हा' नियम विसरु नका, अन्यथा ओढावेल संकट
Ganesh Visarjan 2023 : शहरातील मोठ्या गणशोत्सव मंडळांपुढं आता प्रडचंड गर्दी होण्यास सुरुवात झाली असून, टप्प्याटप्प्यानं आता या मिरवणुका मार्गस्थ होणार आहेत.
Sep 28, 2023, 08:27 AM IST
गणेशगल्लीपासून चिंचपोकळीपर्यंत; अशा निघतील लालबाग- परळमधील विसर्जन मिरवणुका
Ganesh Visarjan 2023 : लालबाग परळ मध्ये विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळणार असून, मुंबईतील चित्र काहीसं असं असेल...
Sep 28, 2023, 07:00 AM ISTAnant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधा'हा'धागा, आयुष्यातील अडचणी होतील दूर, 14 गाठीला महत्त्व
Anant Chaturdashi 2023 : आज अनंत चतुर्दशी असून आज हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधायला विसरु नका. शिवाय 14 गाठीचं महत्त्व ही जाणून घ्या.
Sep 27, 2023, 05:10 PM ISTGanesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीचं व्रत देणार 14 वर्षे लाभ! जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त
Anant Chaturdashi 2023 : बाप्पा पाहुणचार संपला आणि आता तो परतीच्या प्रवासाला निघणार आहे. अनंत चतुर्दशीला 10 दिवसांच्या गणरायचं विसर्जन केलं जाणार आहे. त्यामुळे अनंतर चतुर्दशी व्रताची तिथी, पूजाविधी, मंत्रासोबत Ganesh Visarjan शुभ मुहूर्त जाणून घ्या.
Sep 27, 2023, 04:17 PM ISTअनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर जाताय, 'या' वेळेत करु नका विसर्जन
Ganseh Visarjan 2023: मुंबईतील चौपाट्यांवर विसर्जनासाठी जात असाल तर मुंबई महानगरपालिकेने एक खास सूचना जारी केली आहे. भरती व ओहोटीच्या वेळा पाहूनच विसर्जनासाठी जावे, असं पालिकेने सुचवले आहे.
Sep 27, 2023, 12:21 PM ISTGanesh Visarjan 2023 : गणपतीचे विसर्जन पाण्यातच का केले जाते?
Ganesh Visarjan 2023 : मनोभावे गणरायाची पूजा अर्चा केल्यानंतर गौरीपुत्र आता आपल्या निरोप घेणार आहे. 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणरायाच्या मूर्तीचं नदीत किंवा तलावात विसर्जन केलं जातं. आजकाल इको फ्रेंडली गणपतीचं घरच्या घरी बादलीत विसर्जन केलं जातं. पण तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का, बाप्पाला पाण्यातच का विसर्जित केलं जाते?
Sep 27, 2023, 11:17 AM ISTगणेश विसर्जनला 'या' गोष्टी लक्षात ठेवा! वर्षभर होईल पैशांची बरसात
Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीला 28 सप्टेंबरला गणरायाचं विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देताना काय करु नये आणि काय करावं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. गणेश विसर्जन करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे, त्यामुळे घरात संपदा राहते, ते पाहूयात
Sep 27, 2023, 10:42 AM ISTमुंबईकरांनो सावधान!! अनंत चतुर्दशीला 'या' वेळेत करू नका चौपाट्यांवर विसर्जन; BMC ने दिल्या महत्त्वाच्या सुचना
Ganesh Visarjan 2023: अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरती आणि ओहोटीवेळी नागरिकांनी काळजी घ्यावी, याबाबत मुंबई महापालिकेने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
Sep 25, 2023, 08:37 PM ISTAnant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला 3 अद्भुत शुभ योग! जाणून घ्या तिथी, पूजाविधी, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त
Anant Chaturdashi 2023 : यंदाची अनंत चतुर्दशी अतिशय शुभ आणि खास आहे. यादिवशी आपण बाप्पाला निरोप देतो. अनंत चतुर्दशीला बाप्पासोबत विष्णुपूजा केला जाते. अशा या शुभ दिवसाचे तिथी, पूजाविधी, गणपती विसर्जन शुभ मुहूर्त जाणून घ्या.
Sep 24, 2023, 01:05 PM ISTGanesh Visarjan 2023 : आज गौराईसह लाडक्या बाप्पाला निरोप! जाणून घ्या मुहूर्त
Gauri Ganpati Visarjan 2023 : पाच दिवसांच्या बाप्पा आणि गौराईंना आज निरोप दिला जाणार आहे. पाचव्या दिवशी गणेश विसर्जनाची वेळ आणि पद्धत जाणून घेऊया.
Sep 23, 2023, 12:25 PM ISTअवघ्या दीड दिवसात का केलं जातं गणरायाचं विसर्जन? 'दीड दिवसांच्या गणपती'ची प्रथेची रंजक गोष्ट
Did Divas Cha Ganpati History: अनेक ठिकाणांहून आलेल्या दीड दिवसांच्या गणरायांचा आशिर्वाद घेण्यासाठी कसं जाता येईल याचंही नियोजन अगदी वैयक्तिक पातळीपासून मित्रमित्रांच्या गटागटानेही सुरु असतं.
Sep 19, 2023, 04:40 PM ISTGanesh Chaturthi 2023 : कसं असावं बाप्पाच्या नैवेद्याचं पान 'हा' पदार्थ अजिबात विसरु नका; नाहीतर...
Ganesh Chaturthi 2023 : आपल्या प्रत्येकाचा लाडका बाप्पा, विघ्नहर्ता लवकरच घरोघरी पाहुणचारासाठी येणार आहे. अशात त्याचा नैवेद्याचं पान कसं वाढायचं जाणून घ्या Video मधून
Sep 15, 2023, 02:54 PM ISTGanesh Chaturthi 2023 : लाडक्या बाप्पाला दहा दिवस दाखवा 'हे' नैवेद्य
Ganesh Chaturthi 2023 : गणराया घरी आल्यावर त्याचा पाहुणचारात मोदकाशिवाय पुढील दहा दिवस हे गोड पदार्थ नैवेद्यात दाखवा.
Sep 15, 2023, 02:05 PM IST