पालखी निघाली राजाची...; लालबागच्या राजापुढं कोळी बांधवांनी पारंपरिक वाद्यांवर धरला ठेका
Ganesh Visarjan 2023 : इथं मुंबईमध्ये दिवस जसजसा पुढे जात आहे तसतशी शहरातील गर्दी वाढत आहे. लालबाग परळ भागामध्ये याची खरी धूम पाहायला मिळतेय.
Ganesh Visarjan 2023 : गणेश चतुर्थीचा उत्साह पाहता पाहता ओसरला आणि अखेर तो क्षण आलाच... जेव्हा लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली. वर्षभराची उर्जा देऊन जाणारा हा गणपतीबाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार याच खात्रीनं सर्वांचा निरोप घेत आहे.
1/7
लालबागचा राजा
2/7
कार्यकर्त्यांची लगबग
3/7
कोळी बांधवांचीही उपस्थिती
4/7
लबागच्या राजाचरणी सलामी
5/7
वाद्यांच्या तालावर ठेका
6/7