gandi baat news

'गंदी बात'च्या पोस्टरमुळे वादाला फोडणी; कमळाच्या फुलात स्त्रियांचे 'तसले' फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप

Gandi Baat Poster Controversy: सध्या हिंदी मनोरंजन क्षेत्र आणि वाद हे पुरतं समीकरण बनून गेलं आहे. सध्या अशाच एका वादग्रस्त वेबसिरिजमुळे नेटकऱ्यांनी नव्या वादाला फो़णी दिली आहे. 'गंदी बात'च्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी सडाडून टीका केली आहे.

Jun 14, 2023, 03:45 PM IST