नक्षलवाद का झाला रक्तरंजित?
गडचिरोतील पुस्टोलात नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटामुळं प्रशासन पुरतं हादरुन गेलंय...लाल क्रांतीचा नार देणा-या नक्षलवादाचा काळाकुट्ट चेहरा समोर आला आहे...गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांकडून केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना टार्गेट करण्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे..
Mar 30, 2012, 04:05 PM ISTनक्षली हल्ल्यात जास्त बळी- आबा
गडचिरोलीत झालेल्या नक्षली हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून कोणतीही माहिती नसल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये योग्य समन्वय असल्याचा दावा त्यांनी केला.
Mar 28, 2012, 12:57 PM ISTनक्षल हल्ला : २२ संशयितांची चौकशी सुरु
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. नक्षलवाद्यांनी CRPF जवानांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यात १२ जवान शहीद झालेत. तसंच २८ जवान जखमी झालेत. या घटनेनंतर 22 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे.
Mar 28, 2012, 09:47 AM ISTनक्षलवादी हल्ल्यात १२ जवान शहीद
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पुश्तोळा गावाजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सीआरपीएफचे १५ जवान ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आज सीआरपीएफचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला.
Mar 27, 2012, 06:20 PM ISTसीमावर्ती भागात नक्षली शाळा
नक्षलदलात भरती झालेल्यांच्या मनात व्यवस्थेविषयी व्देष निर्माण करण्यासाठी राज्याच्या सीमावर्ती भागात नक्षली शाळा सुरु करण्यात आली आहे. त्यात शिकवणा-या 2 नक्षल्यांनी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले आहे.
Feb 25, 2012, 01:59 PM ISTनक्षलवाद्यांकडून भामरागड सभापतींची हत्या
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा नक्षलवाद्यांनी धुडगूस घातला आहे. भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकारामुळे नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Jan 28, 2012, 11:42 AM ISTपोलीस चकमकीत ४ नक्षलवादी ठार
गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात जंगल परिसरात उडालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीसांना यश आलं आहे.
Jan 14, 2012, 10:23 PM ISTनक्षलवाद्यांनी केली तरूणाची हत्या
गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तहसिलच्या भेंडीकणार या गावात एका २१ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. पहाटे झोपेतून उठवून,गावाबाहेर नेऊन त्याच्या डोक्यावर बार करुन त्याला ठार करण्यात आलं.
Dec 21, 2011, 06:51 AM ISTनक्षलवाद्यांनी जाळली ग्रामपंचायत
गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातल्या मालेवाडा गावाची ग्रामपंचायत नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. सुमारे ६० ते ७० नक्षलवादी एकत्र येऊन त्यांनी ग्रामपंचायतीचं कुलूप तोडलं. तिथली तोडफोड केली.
Nov 28, 2011, 02:51 PM ISTआता तुकडे गडचिरोलीचे!
जिल्हाविभाजनाच्या मागणीचं निवेदन उपविभागीय अधिका-यांना देण्यात आलं. प्रशासकीयदृष्ट्या अतिशय मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचं विभाजन करण्यात यावं अशी इथल्या आदिवासींची मागणी आहे.
Nov 22, 2011, 01:53 PM IST