gadchiroli

गडचिरोली जि.प.पं.स. निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा माओवाद्यांनी दिलाय. तशी पत्रकं त्यांनी एटापल्ली तालुक्यात टाकली आहेत. 

Jan 16, 2017, 01:19 PM IST

गडचिरोलीमध्ये सर्वच पक्षांमध्ये चुरस

जिल्ह्यातल्या देसाईगंज आणि गडचिरोली या दोन नगरपरिषदांसाठी आज मतदान पार पडलं. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत गडचिरोलीत 55.58 टक्के तर देसाईगंज इथं 53.23 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.

Dec 18, 2016, 07:01 PM IST

सापडलेले पैसे नक्षलवाद्यांचे तर नाहीत?

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही पोलिसांच्या धाडसत्रात सुमारे ९५ लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 

Dec 18, 2016, 04:46 PM IST

कातडीसाठी वाघाच्या शिकारीत वनाधिकाऱ्यांचा सहभाग उघड

गडचिरोली जिल्ह्यात उत्तम वनं आणि वन्यजीव यासाठी प्रख्यात असलेल्या आलापल्ली वनविभागात वाघाची शिकार झाल्याचं प्रकरण उजेडात आलंय. 

Nov 30, 2016, 10:46 PM IST

आदिवासींनी पोलिसांकडे जमा केली घातक शस्त्रास्त्र

आदिवासींनी पोलिसांकडे जमा केली घातक शस्त्रास्त्र 

Nov 3, 2016, 08:53 PM IST