गडचिरोलीत कार-ट्रकच्या अपघातात पाच ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2015, 02:02 PM ISTगडचिरोलीतील आदिवासी मुलांना पाठवली दिवाळी भेट
Nov 10, 2015, 06:31 PM ISTनवी पोलिसांनी गडचिरोलीतल्या आदिवासींसाठी 'दिवाळी गिफ्ट'
नवी पोलिसांनी गडचिरोलीतल्या आदिवासींसाठी 'दिवाळी गिफ्ट'
Nov 7, 2015, 11:19 AM ISTदुसऱ्या लग्नाबाबत कळलं म्हणून पोलीस उपनिरीक्षकानं केली पत्नीची हत्या
स्वतःच्याच पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह पुरणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला, गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. मुळचा अहमदनगरचा असलेला अविनाश तगड असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे.
Nov 4, 2015, 04:37 PM ISTगडचिरोलीच्या विकासासाठी अॅक्शन प्लान तयार- मु्ख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2015, 09:22 PM ISTगडचिरोलीत चार नक्षलवाद्यांच आत्मसमर्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2015, 11:00 AM ISTपतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ
पतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ
May 13, 2015, 05:37 PM ISTपतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ
पतीने केलेल्या पत्नीच्या हत्येचा महिन्याभरानंतर उलगडा झालाय. आश्चर्यकारक म्हणजे, केवळ मृत महिलेच्या नेलपॉलिशवरून पोलिसांनी आरोपीचा छडा लावलाय. निर्दयी पतीनंच आपल्या पत्नीचे आठ तुकडे करून जंगलात फेकलं होतं. हीना बोकाडे असं मृत महिलेचं नाव आहे.
May 13, 2015, 03:18 PM IST२१ ग्रामपंचायतीसह गडचिरोलीत मतदान
अहेरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसह दक्षिण गडचिरोलीत २४ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान पथके व पोलिस बंदोबस्त तैनाता करण्यात आला आहे.
Apr 23, 2015, 10:22 PM ISTतब्बल 25 वर्षांनंतर या गावात फडकला तिरंगा...
तब्बल 25 वर्षांनंतर या गावात फडकला तिरंगा...
Jan 29, 2015, 08:35 PM ISTतब्बल 25 वर्षांनंतर या गावात फडकला तिरंगा...
गडचिरोलीत एक विशेष घटना घडलीय. जिल्ह्यातील बीनागोंडा गावात तब्बल २५ वर्षांनी तिरंगा फडकलाय.
Jan 29, 2015, 07:28 PM ISTस्वातंत्र्यानंतर गडचिरोलीच्या व्यस्था कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 08:35 PM ISTराज्यात डेंग्यू थैमान, गडचिरोलीत मलेरियानं गाठलं
राज्यात डेंग्यू प्रचंड प्रमाणात थैमान घालत असताना, गडचिरोलीमध्ये मलेरियानं लोकांचं जगणं मुश्कील केलंय. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ पसरलीय.
Nov 14, 2014, 08:53 PM ISTगडचिरोलीत मलेरियाची साथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2014, 08:07 PM ISTराज्यपालांची गडचिरोलीतल्या दुर्गम भागाला भेट
राज्यपालांची गडचिरोलीतल्या दुर्गम भागाला भेट
Nov 7, 2014, 08:56 PM IST