gadar 2 review

खूप त्रास सहन केला...; सावत्र बहीण ईशा देओलसोबतच्या नात्यावर अखेर सनी देओल बोलला

Sunny Deol on relationship with step sister Esha : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि सावत्र बहीण ईशा देओलच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर त्यावर वडील धर्मेंद्र यांची काय प्रतिक्रिया आहे हे सांगितला. 

Aug 31, 2023, 10:43 AM IST

Gadar 2 : सनी देओलनंतर आता खलनायकाच्या मानधनाची चर्चा... ऐकून थक्क व्हाल

Gadar 2 हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आता तुम्हाला माहितीये का की या चित्रपटाच्या खलनायकानं या चित्रपटासाठी भरपूर मानधन घेतले आहे. 

Aug 26, 2023, 06:43 PM IST

'गदर 2' सुरु असतानाच बॉम्बस्फोट! समोर आलं धक्कादायक कारण

Gadar 2 Bomb Blast : एकीकडे चित्रपटगृहात  'गदर 2' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती तर दुसरीकडे चित्रपटगृहाच्या बाहेर बॉम्ब ब्लास झाला. या घटनेचं कारण आता समोर आलं आहे. 

Aug 19, 2023, 11:33 AM IST

तारा सिंगचा बॉक्स ऑफिसवर 'गदर', 250 कोटींचा आकडा पार; 'पठाण'ला देणार का टक्कर?

Gadar 2 Box Office Collection Day 6 : 'गदर 2' नं बॉक्स ऑफिसवर सहाव्या दिवशी इतकी कमाई केली की प्रेक्षकांना आश्चर्य होतं आहे. इतकंच नाही तर चित्रपट एकामागे एक रेकॉर्ड तोडत असल्याचे पाहून प्रेक्षकांना आनंद होतं आहे. 

Aug 17, 2023, 10:48 AM IST

Gadar 2 ची हवा ओसरली? छे...स्वांतत्र्यदिनी विक्रमी कमाई करत गाठला 'इतक्या' कोटींचा पल्ला

Gadar 2 : Gadar 2 या चित्रपटानं आपली किमया कायम ठेवली आहे. सलग पाचव्या दिवशी हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. एव्हाना या चित्रपटानं 200 कोटींचा आकाडा हा पार केला आहे. 

Aug 16, 2023, 12:30 PM IST

OMG 2 चित्रपटात अक्षयनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन? पाहून प्रेक्षकही हैराण

Akshay Kumar OMG 2 and Gadar 2: अक्षय कुमारनं असं का केलं... चक्क स्वत: च्या चित्रपटात अक्षय कुमारनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन... 

Aug 15, 2023, 11:33 AM IST

'थलैवा'वर भारी पडला 'ढाई किलो का हाथ' बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'गदर 2' ची 'जेलर'वर मात

Gadar 2 Vs OMG 2 and Jailer Box Offfice Collection : 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी देखील बक्कळ कमाई करत रजनीकांत यांच्या चित्रपटाला मागे टाकलं आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 

Aug 15, 2023, 10:33 AM IST

हाती तिरंगा, कपाळी जय माता दी ची चुनरी; वारंवार पाहिला जातोय सीमा हैदरचा नवा ड्रामा

Seema Hiader Case : जगेन तर भारतातच आणि शेवटचा श्वास घेईन तर तोसुद्धा भारतातच अशी ग्वाही देणारी हीच सीमा आता नव्या रुपात दिसत आहे. 

Aug 14, 2023, 11:27 AM IST

Gadar 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर Gadar 2 चा हातोडा; दोन दिवसात कमवले तब्बल 'इतके' कोटी!

Gadar 2 Box Office Collection Day 2: पहिल्या दिवशी दणक्यात सुरूवात केल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी देखील गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गदर 2 सिनेमाने आत्तापर्यंत 83.18 कोटींचा गल्ला जमावला. 

Aug 13, 2023, 04:42 PM IST

#Gadar2 : अपने तो अपने होते हैं! तब्बल 40 वर्षांनंतर एकत्र दिसले देओल भावंड, बोलका आहे Video

Gadar2 : तब्बल 40 वर्षांनंतर Gadar2 च्या निमित्ताने पहिल्यांदाच देओल भावंड एकत्र दिसले. 30 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे त्यापूर्वी देओल बहीण भावांमधील हे प्रेम पाहून धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी आनंदाने बहरले असतील असं चाहते म्हणत आहेत.

Aug 13, 2023, 07:16 AM IST

Gadar 2 पाहून प्रेक्षकांनी दिल्या एका शब्दातच प्रतिक्रिया, समजून घ्या Public Review

Gadar 2 Public Review: आज 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे एडव्हान्स बुकिंग फारच चांगले होते. त्यामुळे पहिल्या वहिल्या शोला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की या चित्रपटाचा पब्लिक रिव्ह्यू काय आहे? 

Aug 11, 2023, 11:40 AM IST

व्हायरल क्लिपवर पहिल्यांदाच बोलली गदर-2 ची अभिनेत्री; माझ्याकडे त्यापेक्षा मोठी बातमी आहे!

Simrat Kaur Viral Clips :  सिमरत कौरनं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या एका व्हायरल इंटिमेट व्हिडीओवर तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 10, 2023, 12:37 PM IST