g20

जपानच्या पंतप्रधानांच्या पत्नी युको किशिदा यांनी परिधान केली कांजिवरम साडी

Japan First Lady In Saree G20 Gala Dinner: यावेळी चर्चा आहे ती म्हणजे G20 शिखर परिषदेची. यावेळी जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी हजेरी लावली आहे. यंदा लक्ष वेधले ते म्हणजे जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या पत्नी युको किशिदा (Yuko Kishida) यांनी भारतीय पद्धतीची कांजिवरम (Green Slik Saree) साडी परिधान केली होती. 

Sep 10, 2023, 01:07 PM IST
G20 Summit African Union becomes permanent member of G20 under India presidency PT44S

G20 Summit : आफ्रिकन युनियनला जी-20 चं स्थायी सदस्यत्व

G20 Summit African Union becomes permanent member of G20 under India presidency

Sep 9, 2023, 02:05 PM IST

अक्षता मुर्तींच्या India स्पेशल लूकमधील Nothing Underneath Dress Shirt ची किंमत फक्त...

Akshata Murty Dress Price: ब्रिटीश पंतप्रधानांची पत्नी अक्षता मुर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या कन्या आहेत.

Sep 9, 2023, 01:01 PM IST

मोदी बायडन यांना ज्या चक्राबद्दल समजावत होते ते आहे तरी काय तुम्हाला माहितीये का? Video पाहून व्हाल थक्क

G20 Summit PM Narendra Modi Backdrop Wheel: नवी दिल्लीमधील भारत मंडपममध्ये पंतप्रधानांनी इतर देशांच्या नेत्यांचं स्वागत करताना हे चक्र मोदी उभे असलेल्या ठिकाणी मागील बाजूस दिसत होतं.

Sep 9, 2023, 11:37 AM IST

अभिमानास्पद! ...अन् 14000 फुटांवरुन महाराष्ट्राच्या हिमांशु साबळेनं G20 झेंड्यासहीत मारली उडी!

Skydive In Russia With G20 Flag: रशियामध्ये या मराठमोळ्या तरुणाने हा अनोखा पराक्रम केला असून त्याच्या या पराक्रमामुळे अनेकांची मान अभिमानाने उंचावली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

Sep 9, 2023, 09:54 AM IST

पंतप्रधान निवासस्थानी मोदी-बायडेन भेट, पहिल्यांदा भारतात आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं जोरदार स्वागत

जी 20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्रपती  बायडेन यांचं आज भारतात आगमन झालंय. अमेरिकेच्या एअर फोर्स वन या विशेष विमानाने ते दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर उतरले... भारताकडून यावेळी बायडेन यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

Sep 8, 2023, 09:16 PM IST

G20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी

G20 Summit Share Market: G20 शिखर परिषदेचा भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारे अनेकजण देशातील घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. परिषदेच्या अजेंडाशी संबंधित शेअर्सवर त्यांना जास्त लक्ष ठेवता येणार आहे.

Sep 8, 2023, 02:09 PM IST

'देशाचं नाव बदलण्याऐवजी...'; India चं 'भारत' करण्यावरुन चीनचा मोदी सरकारला खोचक सल्ला

China On India To rename Bharat: भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवरच सुरु झालेल्या या वादावर चीनने भारतावर निशाणा साधला आहे.

Sep 8, 2023, 10:14 AM IST

G20 2023 : G-20 परिषदेसाठी भारतात 20 नाही 29 देश आलेत कारण...

G20 शिखर परिषद: भारत या आठवड्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पहिली G20 शिखर परिषद आयोजित करणार आहे. समिटमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित कोण आहेत यावर एक नजर टाका. 

Sep 6, 2023, 02:19 PM IST

G-20 साठी जगभरातील दिग्गज भारतात, सर्वसामान्यांना याचा काय फायदा? जाणून घ्या

G-20 Summit: कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवल्याने भारताला किती फायदा होईल? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.G-20 च्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून भारताला जगभरातील देशांसमोर 'ब्रँड इंडिया'ची प्रतिमा मजबूत करण्याची संधी मिळणार आहे.

Sep 5, 2023, 01:10 PM IST

चौकाचौकात पोलीस, प्रत्येक वाहनाची तपासणी अन्...; हरियाणातील नूहला लष्करी छावणीचं स्वरुप

Security In Haryana Nuh: आज श्रावणी सोमवार असून त्यानिमित्त शोभायात्रेच्या आयोजनाची परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी स्थानिक प्रशासनाने नाकारल्यानंतर या ठिकाणाला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे.

Aug 28, 2023, 11:43 AM IST

भाजीवाल्याकडे UPI पेमेंट सुविधा पाहून जर्मन मंत्री भारावला, भारताचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले 'ही यशोगाथा...'

भारतातील जर्मन दूतावासाने (German Embassy) वोल्कर विसिंग (Volker Wissing) हे रस्त्यावर भाजी खरेदी केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी UPI वापरत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 

 

Aug 21, 2023, 03:22 PM IST

Pune Bomb Threat: ...म्हणून त्याने केला पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याचा कॉल; मनमाडमधून एकाला अटक

सकाळी पुणे स्थानकातील नियंत्रण कक्षात आलेल्या फोनमुळे एकच खळबळ उडाली आणि या परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला, डॉग स्कॉडच्या मदतीने स्थानकाची तपासणी करण्यात आली

Jan 14, 2023, 11:49 AM IST