g20

Pune Bomb Threat: पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी: प्रवाशांची तपासणी

पुण्यामध्ये आज अनेक प्रमुख नेते दाखल होणार असून जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराला लष्करी छावणीचं स्वरुप आलेलं असतानाच रेल्वे स्थानकात संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती

Jan 14, 2023, 09:21 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ब्रिटीश PM ऋषी सुनक यांचं खास ट्विट

इंडोनेशियातील बाली येथे G-20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यात भेट झाली.

Nov 17, 2022, 12:07 AM IST

Ash Barty Retires: वर्ल्ड नंबर 1 टेनिस खेळाडूनं अचानक घेतला संन्यास, नेमकं काय कारण?

Ash Barty Retires: ऑस्ट्रेलियाची टेनिस प्लेअर एश्ले बार्टी (Ash Barty) हिने आपण संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. तिने इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट घेतली आहे. 

Mar 23, 2022, 10:46 AM IST

कोरोनाच्या संकटात ही G20 देशांमध्ये भारताची स्थिती चांगली- RBI गव्हर्नर

कोरोनाचा जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम

Apr 17, 2020, 11:21 AM IST

२०२२च्या 'जी-२०' शिखर परिषदेचं यजमानपद भारताकडे

याच वर्षी देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. 

 

Dec 2, 2018, 01:18 PM IST

काळ्या पैशांसाठी भारताच्या भूमिकेला ‘जी-२०’चा पाठिंबा

जी-२० शिखर परिषदेत रविवारचा दिवस खास भारताचा ठरला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली काळ्या पैशांबाबतची भूमिका संपूर्ण संघटनेनं उचलून धरली. 

Nov 17, 2014, 08:09 AM IST