froud

एका चूक आणि लाखात फटका, वीजबिल भरणं पडलं महागात

कोरोना काळात अगदी पेमेंट करण्यापासून ते बिल भरण्यापर्यंत सगळं काही ऑनलाईन पद्धतीने करण्यावर भर दिला. आता तरुण असो वा वयोवृद्ध ऑनलाईन पेमेंट करणं पसंत करतात. ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांची किंवा बिलं भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या वाढत्या संख्येसोबत धोकाही वाढताना दिसत आहे. 

Jul 18, 2022, 05:07 PM IST

२६ खातेदारांच्या अकाऊंटमधून पैसे परस्पर काढले

तब्बल 26 खातेदारांच्या अकाऊंटमधून 11 लाख 59 हजार रुपये परस्पर काढल्याचे समोर आलंय. 

Nov 4, 2017, 12:33 PM IST

नोटा बदलीच्या आमिषाने फसवणूक, एकाला अटक

चलनातून बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याचे अमिष दाखवून २४ लाखांची फसवणूक प्रकरणी जळगावातील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

Dec 25, 2016, 06:52 PM IST

बँकेत ५.२५ कोटीचा घोटाळा, मॅनेजरसह १२ जण ताब्यात

नोटबंदीनंतर राजस्थानमधील अलवरमध्ये एक घोटाळा समोर आला आहे. सव्वा पाच कोटीचा हा घोटाळा झाल्याचं बोललं जातंय. १९ नोव्हेंबरला पोलिसांनी ३ गाड्यांमधून १ कोटी ३२ लाख रुपयांसह १२ लोकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर हा घोटाळा समोर आला आहे.

Nov 26, 2016, 04:12 PM IST

औरंगाबाद आरटीओ कार्यालयाची लाखोंची फसवणूक

औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयातला एक मोठा घोळ समोर आलाय. कार्यालायात संगणकीय पद्धती असतांना देखील मॅन्यूअली गाडी पासिंग करून आरटीओ कार्यालयाची लाखोंची फसवणूक केल्याचं समोर आलाय.

Sep 28, 2016, 10:13 PM IST

बँक खात्यातून ऑनलाईन लूटीचे प्रकार वाढले

(अखिलेश हळवे, झी मीडिया) नागपूर शहराची गुन्हेगारीची चर्चा विविध कारणांनी सातत्याने होत आहे. शहरातील मागील ५ वर्षाच्या काळात सायबर संबंधी गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

Oct 19, 2015, 04:47 PM IST

सावधान, या नंबरवरून आला फोन तर लागू शकतो चुना

तुम्हांला +३७१ आणि + ३७५ देशाच्या कोडवरून मिसकॉल आला आणि तुम्ही त्याला कॉलबॅक केला. तर काही सेकंदात तुमच्या मोबाइलमधून ५० ते २०० रुपये कट होऊ शकतात. 

Jan 5, 2015, 05:29 PM IST

'सत्यम' घोटाळा : रामलिंग राजूला सहा महिन्याचा तुरुंगवास!

बहुचर्चित ‘सत्यम’ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी बी. रामलिंग राजू तसंच इतर आरोपींना एका स्थानिक न्यायालयानं दोषी ठरवलंय. गंभीर फसवणुकीच्या आरोपाखाली चौकशी कार्यालयानं (एसएफआयओ) केलेल्या तक्रारींवर न्यायालयानं हा निर्णय सुनावलाय. 

Dec 9, 2014, 09:45 AM IST

नाशिकमध्ये आणखी दोन घोटाळे उघड

राज्यात सध्या घोटाळ्याचं पेव फुटलंय. नाशिकमध्ये उघडकीस झालेल्या कोट्यवधींच्या केबीसी घोटाळ्यानंतर आणखी दोन घोटाळे उघडकीस आले आहेत. त्यात औरंगाबादमध्ये सुपर पॉवर घोटाळा उघडकीस आलाय. यातही राज्यासह इतर राज्यातील हजारो जणांची फसवणूक झाल्याचं उघड झालय.

Jul 28, 2014, 09:47 PM IST

रेल्वे आरक्षण घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

कोकण रेल्वे आरक्षण घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिलेत. 

Jul 1, 2014, 12:05 AM IST