फ्रान्समधील हल्ल्यावर काय म्हणाले बराक ओबामा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 05:47 PM ISTफ्रान्समध्ये मागील २४ तासात ३ दहशतवादी हल्ले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 04:34 PM ISTसायकलनं टाकलं फरारीला मागे
Nov 16, 2014, 09:41 AM ISTकाळा पैसा: २७ जणांविरोधात पुढील महिन्यात कारवाई होणार?
सर्वोच्च न्यायालयात काल केंद्र सरकारनं काळ्यापैशासंदर्भात ६२७ खात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी ६१५ खाती ही खासगी असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या खातेदारांपैकी २८९ जणांच्या खात्यात सध्या झिरो बॅलन्स आहे.
Oct 30, 2014, 07:02 PM ISTफिफा वर्ल्ड कप - जर्मनी, ब्राझील विजयी तर कोलंबिया, फ्रान्स पराभूत
फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने फ्रान्सला १-० ने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. जर्मनीने वर्ल्ड कपमध्ये १३वेळा सेमी फायनल गाठलीय. पहिल्या हाफमध्ये १३व्या मिनिटाला मॅट्स हुमेल्सने गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिलीय. फ्रान्स संपूर्ण मॅचमध्ये एकही गोल करता आला नाही.
Jul 5, 2014, 07:30 AM ISTफ्रान्समध्ये बुरखा घालण्यावर बंधन कायम
युरोपीय मानवाधिकार न्यायालयाने फ्रान्समध्ये बुरखा घालण्याचं बंधन कायम ठेवलं आहे.
Jul 2, 2014, 06:04 PM ISTफिफा वर्ल्ड कप - फ्रान्स, जर्मनीचा विजय
रंगतदार लढतीत फ्रान्सनं नायजेरियावर 2-0 नं मात करत क्वार्टर फायनल गाठली. पोल पोग्बानं मोक्याच्या क्षण गोल करत फ्रेन्च टीमचं वर्ल्ड कपमधील आव्हान जिवंत ठेवलं. तर दुसरीकडे जर्मनीनं विजय मिळवत आपलं स्थान भक्कम केले.
Jul 1, 2014, 08:30 AM ISTएका लिटरमध्ये 3330 किलोमीटर चालणारी गाडी!
एखाद्या गाडीचं अॅव्हरेज जास्तीत जास्त 20-25 किलोमीटर प्रती लिटर असू शकतं... हे तर तुम्हाला माहित आहेच. पण, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल की एक अशीही गाडी तयार झालीय जी तुम्हाला 3330 किलोमीटर प्रती लिटरचा अॅव्हरेज देऊ शकेल
Jun 3, 2014, 04:52 PM ISTअमेरीकेत `अॅलिक आयदा`ला प्रवेश बंदी
जगाची महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरीकेबाबत एक विचित्र असा दावा एका फ्रेंच महिलेनं केला आहे.
Apr 28, 2014, 11:10 AM ISTबेपत्ता मलेशिया विमानाचे दहा तुकडे सापडल्याचा अंदाज
बेपत्ता मलेशियन विमानाचे काही अवशेष मिळाल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या उपग्रहाद्वारे दक्षिणेकडील हिंदी महासागरात दहा तुकडे आढळले आहेत. हे तुकडे बेपत्ता मलेशिया विमानाचे असू शकतात असे, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.
Mar 28, 2014, 03:41 PM ISTहिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा गूढ उकलणार?
आठ मार्चपासून बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाचं गुढ अजूनही उकलेललं नाही. याबाबत रोज नवनवे खुलासे समोर येतायत. आज १० विमानं हिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत.
Mar 24, 2014, 09:15 AM ISTबॅटरीवर चालणारं हृदय... मानव अमर होणार?
एका नव्या शोधामुळे आता, हृदयविकारग्रस्त रुग्णांचं आयुष्यही आणखी पाच वर्षांनी वाढू शकते. हा नवा शोध आहे एका कृत्रिम हृदयाचा...
Mar 18, 2014, 07:48 AM ISTफ्रान्समध्ये जगातील पहिलं कृत्रिम हृदयरोपण यशस्वी!
जगात पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एका ७५ वर्षीय पुरुषावर यशस्वीपणे कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलंय. या शस्त्रक्रियेमुळं या वयोवृद्ध रुग्णाचं आयुष्य पाच वर्षांनी वाढविण्यात डॉक्टरांना यश मिळालं.
Dec 23, 2013, 09:20 AM ISTनॉस्त्रेदमसचं तिसऱ्या महायुद्धावरील भविष्य!
१४ डिसेंबर १५०३ रोजी फ्रांसमध्ये जन्मलेल्या नास्त्रेदमसने तिसऱ्या महायुद्धाबद्दल भविष्यवाणी केली होती. त्याने मांडलेल्या जगाच्या भविष्यातील बहुसंख्य घटना खऱ्या ठरल्या आहेत.
Apr 8, 2013, 05:25 PM ISTभारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय सुरू
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आलेत. नवी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परराष्ट्र राज्यमंत्री परिणित कौर यांनी त्यांचं स्वागत केलं.
Feb 14, 2013, 06:36 PM IST