france

कशी दिसली ऐश्वर्या फ्रान्स राष्ट्रपतींसोबतच्या भोजनावेळी?

नवी दिल्ली : भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे अतिथी असलेल्या फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांच्यासोबत आज ऐश्वर्या राय-बच्चन, शाहरूख खान आणि काही सेलिब्रिटी हजर होते. 

Jan 26, 2016, 04:05 PM IST

फ्रान्स राष्ट्रपतींसोबत शाहरूख-ऐश्वर्या करणार भोजन

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी असलेले फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्यासोबत दुपारी भोजनासाठी खास अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, कल्की कोचलिन आणि आदित्य चोप्रा उपस्थित राहणार आहेत. 

Jan 26, 2016, 02:05 PM IST

जैतापुरात आता ६ अणुभट्ट्या उभारणार

रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील माडबन अणुऊर्जा प्रकल्पात आता दोन ऐवजी सहा अणुभट्ट्या उभारण्यात येणार आहेत. तसा नवा करार फ्रान्सबरोबर करण्यात आलाय.

Jan 26, 2016, 01:57 PM IST

भारत-फ्रान्समध्ये ६० हजार कोटींचा करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉई ओलांद यांच्या उपस्थितीत सोमवारी भारत-फ्रान्समध्ये ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीच्या ६० हजार कोटींच्या  करारावर स्वाक्षरी करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या भारत दौ-यावर आलेले ओलांद आणि पंतप्रधान मोदी यांच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्ष-या झाल्या. तसेच उर्जा, सौरउर्जा, अन्न-सुरक्षा, अणुउर्जा अशा महत्वाच्या मुद्यांवरही दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले.

Jan 26, 2016, 12:23 AM IST

ISISने प्रसिद्ध केला पॅरिस दहशतवादी हल्लेखोरांचा व्हिडीओ

डमॅस्कस : पॅरिस दहशतवादी हल्लेखोरांचा व्हिडीओ समोर आलाय.

Jan 25, 2016, 05:16 PM IST

ISIS वर आता जर्मनी करणार लष्करी कारवाई

फ्रान्समधील पॅरिसवर हल्ला केल्यानंतर रशियाने आक्रमक पवित्रा घेतला आणि रॉकेट, बॉम्ब हल्ले चढविले. आता रशियानंतर जर्मनी  लष्करी कारवाई करण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव संसदेत पारित करण्यात आलाय.

Dec 5, 2015, 11:35 PM IST

फ्रान्समध्ये १६० मशीदींना लागणार टाळे?

पॅरिसमध्ये इसिसने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्समधील १६० मशीदी पुढील काही महिन्यांसाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील दोन मशीदींवर घालण्यात आलेल्या छाप्यामधून जेहादी दस्तावेज हस्तगत करण्यात आले. यामुळे या मशीदी बंद ठेवण्यात येणार आहेत. 

Dec 4, 2015, 12:21 PM IST

भारताच्या पुढाकारानं संस्थेची मूर्हतमेढ

भारताच्या पुढाकारानं संस्थेची मूर्हतमेढ

Dec 1, 2015, 08:36 PM IST

रशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी व्हिडिओ व्हायरल

सीरियात असद यांच्या विरोधकांनी एक व्हिडिओ जारी केलाय. लॅटकियात रशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी करतानाचा हा व्हिडिओ आहे. रशियानं केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या प्रतिउत्तरादाखल या हल्ल्याची ही तयारी असल्याचं बोललं जातंय. 

Nov 28, 2015, 07:28 PM IST

रशियाचं विमान कसं उडवलं 'आयसिस'नं केलं प्रसिद्ध

रशियाचं प्रवासी विमान स्फोटानं उडवून देण्यासाठी वापरलेल्या बॉम्बचे फोटो 'आयसिस'नं प्रसिद्ध केलेत.. एका कोल्ड्रिंकच्या टीनमध्ये स्फोटक लपवल्याचा दावा 'आयसिस'कडून करण्यात आलाय.

Nov 19, 2015, 09:17 AM IST

आयसिसविरोधात रशिया-फ्रान्स एकवटले

आयसिसविरोधात रशिया-फ्रान्स एकवटले

Nov 18, 2015, 04:50 PM IST