फ्रान्समध्ये आकाशातून पडली कारवर ५०० किलोची गाय
फ्रान्समध्ये एका डोंगरावर गवत खात असलेली ५०० किलोची गाय उंचावरून रस्त्यावर चालणाऱ्या एका कारवर पडली, या अपघातात ड्रायव्हर थोडक्यात बचावला, गाय कारच्या बोनेटवर पडली.
Oct 5, 2015, 08:56 PM ISTकिल्ल्याच्या भिंतीवर 'ते' करणाऱ्या जोडप्याचा घसरून मृत्यू
फ्रान्समध्ये एका जोडप्याचा ऐतिहासिक किल्ल्यावरून कोसळून मृत्यू झालाय. 'द इंडिपेंडेंट'च्या रिपोर्टनुसार शोजी आर्किपेलागो बेटावर वॉबान किल्ल्याच्या भिंतीवर सेक्स करतांना हे जोडपं घसरून खोल दरीत पडले. रिपोर्टनुसार 40 फूट खोल ही दरी होती. त्यात त्या दोघांचाही मृत्यू झालाय.
Aug 23, 2015, 06:14 PM ISTसुमारे 5 लाख 60 हजार वर्ष जुने दात
दक्षिण फ्रान्समध्ये सुमारे 50 वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर 5 लाख 60 हजार वर्ष जुने प्राचीन दात मिळाला आहे. युरोपातील आतापर्यंतचा सर्वात पुरातन अवशेष म्हणून याची गणना केली आहे. दक्षिण-पश्चिम फ्रान्समधल्या टोटावेल या ठिकाणी, हा पुरातन दात मिळाला आहे.
Jul 30, 2015, 12:58 PM ISTट्युनिशियात अतिरेकी ह्ल्ल्यात २७ तर कुवेतमध्ये १३ ठार
आफ्रिकेच्या टोकाशी असणाऱ्या ट्युनिशिया या देशात सॉसी येथील पर्यटन स्थळावर अतिरेकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २७ जण ठार आलेत. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी फ्रान्स, कुवेत या देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले.
Jun 26, 2015, 10:37 PM ISTयेत्या दोन वर्षांत सुरू होणार जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प
येत्या दोन वर्षांत सुरू होणार जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प
Jun 1, 2015, 07:15 PM ISTआयफेल टावर परिसरात रंगांची उधळण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 02:22 PM IST'जैतापूर प्रकल्पावर शिवसेना विरोध करणारच'
'जैतापूर प्रकल्पावर शिवसेना विरोध करणारच'
Apr 15, 2015, 08:37 PM ISTभारत - फ्रान्स अणूकराराने शिवसेना नाराज, ११ एप्रिल २०१५
भारत - फ्रान्स अणूकराराने शिवसेना नाराज, ११ एप्रिल २०१५
Apr 11, 2015, 08:17 PM ISTमोदींच्या अटी अमान्य, वृत्तपत्राचा मुलाखत छापण्यास नकार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. फ्रान्समधील एका वृत्तपत्राने त्यांची मुलाखत छापण्यात नकार दिला आहे. 'द मॉन्द' असे त्या वृत्तपत्राचे नाव आहे.
Apr 11, 2015, 05:19 PM ISTभारत-फ्रान्स अणूकराराने शिवसेना नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 12:46 PM ISTनरेंद्र मोदी पॅरीसमध्ये दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:12 AM ISTविमान अपघातातील पायलटचे शेवटचे शब्द 'इमर्जन्सी, इमर्जन्सी'
काल स्पेनहून जर्मनीला जाणारं 'एअर बस ए ३२०' हे विमान फ्रान्समधील आल्स पर्वतरागांमध्ये कोसळलं.
Mar 25, 2015, 07:52 PM ISTफ्रान्समध्ये एअर बस विमान कोसळलं, १४८ जणांच्या मृत्यूची शक्यता
स्पेनहून जर्मनीला जाणारं एअर बस ए ३२० हे विमान फ्रान्समधील आल्स पर्वतरागांमध्ये कोसळलं असून विमानात १४२ प्रवासी आणि ६ कर्मचारी असं एकूण १४८ जण होते. अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता फ्रान्सच्या पंतप्रधानांनी वर्तवली आहे.
Mar 24, 2015, 07:27 PM ISTशार्ली हेब्डोच्या नव्या अंकात मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र
मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्याने फ्रान्समधील 'शार्ली हेब्डो'च्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला करून १२ जणांना ठार केले. या घटनेतून सावर 'शार्ली हेब्डो'ने आपल्या अंकात पुन्हा मोहम्मद पैगंबरांचे व्यगचित्र प्रकाशित केलेय.
Jan 13, 2015, 12:53 PM ISTमै हु शार्ली, पॅरिसमध्ये युनिटी मार्च
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 08:19 AM IST