form government

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांचा नेमका अर्थ काय? फडणवीसांची विनंती मान्य होणार?

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. फडणवीसांनी हे वक्तव्य का केलं, त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. 

Jun 5, 2024, 08:55 PM IST

भाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?

Devendra Fadanvis : राज्यातील पराभवाची जबाबदारी माझी, मला सरकारमधून मोकळं करा अशी विनंती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी पुर्ण ताकतीने उतरणार असल्याचं सांगत फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय.

Jun 5, 2024, 03:36 PM IST

'मविआ'ने 31 जागा जिंकल्या! BJP नेता घेणार राजकीय संन्यास? म्हणालेला, 'ठाकरे तुम्ही मर्दांचा..'

Lok Sabha Election 2024 Results MVA Huge Sucess: महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. तर दुसरीकडे भाजपाला खासदारांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

Jun 5, 2024, 01:59 PM IST

NDA च्या मित्राचाच नितीन गडकरींच्या मंत्रालयावर डोळा! उपसभापतीपद सुद्धा मागितलं

Lok Sabha Election 2024 TDP Demad form NDA: एनडीएमधील घटकपक्ष असेलल्या टीडीपी आणि जेडीयू या दोन घटकपक्षांवर सत्तास्थापनेचं सारं गणित अवलंबून आहे. असं असतानाच आता अचानक या दोन्ही पक्षांचं महत्त्व फारच वाढलं आहे.

Jun 5, 2024, 12:52 PM IST

'NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं', राऊतांचं विधान; म्हणाले, 'आकडे तर..'

Sanjay Raut On INDIA Sucess And Government Formation: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या भाजपाला बहुमत मिळालेलं नाही असं म्हणत मोदी हा ब्रॅण्ड संपला आहे असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Jun 5, 2024, 10:50 AM IST
Nanded Congress Leader Ashok Chavan Alliance With Shiv Sena To Form Government PT3M42S

नांदेड | शिवसेनेकडून तसं लिहून घेतलं- अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

नांदेड | शिवसेनेकडून तसं लिहून घेतलं- अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

Jan 27, 2020, 05:25 PM IST
Mumbai NCP Leader Nawab Malik On Invitation From Governor To Form Government In Maharashtra PT6M32S

मुंबई : राज्यपालांचे राष्ट्रवादीला भेटीचे निमंत्रण

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांचे राष्ट्रवादीला भेटीचे निमंत्रण

Nov 11, 2019, 10:05 PM IST
Congress President Sonia Gandhi Extend Support To Shiv Sena To Form Government In Maharashtra PT3M42S

सोनियांचा पाठिंब्याला होकार - सूत्र

सोनियांचा पाठिंब्याला होकार - सूत्र

Nov 11, 2019, 07:50 PM IST
Mumbai Pratap Sarnaik On Shiv Sena To Form Government In Maharashtra PT5M48S

मुंबई | सेना नेते राज्यपालांच्या भेटीला

मुंबई | सेना नेते राज्यपालांच्या भेटीला

Nov 11, 2019, 07:40 PM IST
Mumbai Ashish Jadhav On Shiv Sena To Form Government In Maharashtra PT7M51S

मुंबई | शिवसेना सरकार स्थापन करणार का?

मुंबई | शिवसेना सरकार स्थापन करणार का?
Mumbai Ashish Jadhav On Shiv Sena To Form Government In Maharashtra

Nov 10, 2019, 09:45 PM IST
Mumbai Former Congress President Tweets Governor Should Welcome Congress To Form Government PT2M14S

आघाडीला दुसऱ्या क्रमांकाची मतं, मिलिंद देवरांच ट्विट

आघाडीला दुसऱ्या क्रमांकाची मतं, मिलिंद देवरांच ट्विट

Nov 10, 2019, 03:05 PM IST

भाजपची स्वबळावर सरकार स्थापनेची तयारी?

कोण होणार मुख्यमंत्री ?

Oct 27, 2019, 03:37 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवण्याचा जोरदार प्रयत्न

भाजपला सह देण्याचा प्रयत्न...

Jul 2, 2018, 11:44 AM IST