food delivery

'चल आपण एकत्र काम करुयात,' Zomato च्या CEO ने थेट सोशल मीडियावरुन तरुणाला दिली ऑफर, तो म्हणाला 'तुम्ही जरा...'

एक्सवरील एका युजरला थेट झोमॅटोच्या (Zomato) सीईओंकडून नोकरीची ऑफर मिळाली आहे. युजरने फूड डिलिव्हरी अॅपमधील नव्या फिचरसाठी काही सल्ले दिले होते. 

 

Nov 11, 2024, 04:10 PM IST

'जेवण ऑर्डर करु नका...' Zomato कडून का करण्यात आली ही विनंती?

Zomato Food Delivery: ज्या झोमॅटोवरून हव्या त्या हॉटेलातून हवा तो पदार्थ मागवता येतो त्याच झोमॅटोकडून करण्यात आली ही अशी विनंती. काय आहे यामागचं कारण?

 

Jun 3, 2024, 10:27 AM IST

आता ट्रेनमध्ये ऑर्डर करा आवडत्या हॉटेलचं जेवण, भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी सुविधा

IRCTC-Swiggy : आता तुम्हाला धावत्या ट्रेनमध्येही आपले आवडते खाद्यपदार्थ ऑर्डर करता येणार आहेत. IRCTC ने Swiggyबरोबर पार्टनरशिप केली आहे. सुरुवातीला चार स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरु केली जाणार आहे. 

Feb 23, 2024, 07:17 PM IST

ऑनलाईन फूड ऑर्डर करताना वडिलांनी दिली विचित्र सूचना; नेटकरी म्हणाले, 'माझे पप्पाही असेच'

Viral Online Food Father News: आपण विकेंडला काहीतरी मस्तपैंकी ऑर्डर करायचा प्लॅन करतो. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका ऑर्डरची. यावेळी एका मुलाच्या वडिलांनी ऑनलाईन फूड ऑर्डर करताना डिलिव्हरी बॉयला विचित्र सुचना दिल्या आहेत.
 

Aug 17, 2023, 05:35 PM IST

Viral Video : पार्सल आणायला उशीर झाला म्हणून... महिला आणि तरुणीचं डिलिव्हरी बॉयसोबत धक्कादायक कृत्य

Viral Video : एका डिलीव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. त्याला पार्सल आण्यासाठी उशीर झाल्यामुळे महिला आणि तरुणीने त्याच्यासोबत...

May 12, 2023, 12:35 PM IST

आता 20 मिनिटात मिळणार Dominos Pizza! कंपनीने तयार केली अशी रणनिती

pizza Delivery time in India: भारतात पिझ्झा चाहत्यांची संख्या मोठी आहे. पिझ्झाची दर मिनिटाला होणारी डिलिव्हरी पाहता असंच म्हणावं लागेल. भारतात डोमिनोज पिझ्झाला सर्वाधिक पसंती मिळते. आता पिझ्झा चाहत्यांनी कंपनीनं आनंदाची बातमी दिली आहे. आता 30 मिनिटात होणारी डिलिव्हरी 20 मिनिटात होणार आहे. 

Dec 21, 2022, 04:12 PM IST

Amazon नं ही सेवा बंद करण्याचा घेतला निर्णय, 29 डिसेंबरनंतर सर्व्हिस मिळणार नाही

अ‍ॅमेझॉनने 2021 च्या सुरुवातीला भारतात 'Amazon Academy' लाँच केली आहे. आता कंपनीने आपली ऑनलाइन लर्निंग व्हर्टिकल 'अमेझॉन अ‍ॅकॅडमी' बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅटफॉर्मवर, Amazon व्हर्च्युअल कोचिंग आणि IIT-JEE आणि NEET सारख्या प्रवेश परीक्षांसाठी Test Preperation सेगमेंट प्रोवाइड करेल.

Nov 27, 2022, 02:08 PM IST

भावा... काय नाचलास! डिलिव्हरी बॉयने रस्त्यामध्येच सुरु केला धमाल डान्स, पण Video पाहून लोकं संतापली

रिल्स बनवण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

Nov 10, 2022, 10:16 PM IST

डिलिव्हरी बॉयला ग्राहकाने दिला असा सन्मान, VIDEO पाहून धक्काचं बसेल

पाहा VIDEO: जावयाचं नाही तर डिलिव्हरी बॉयचं...कपाळावर टीळा लावत आरती करून स्वागत, ग्राहकाने असं का केलं 'हे' वाचून धक्का बसेल 

Oct 8, 2022, 10:12 PM IST

KFC Delivery: महिलेने Online Food केलं ऑर्डर, पण पार्सल खोलताच डोळे फिरले

हॉटेल, रेस्टॉरंटमधून ऑनलाइन फूड मागवण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलं. फूड डिलिव्हरी अनेक चांगली वाईट प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे फूड डिलिव्हरीबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते.

Sep 22, 2022, 04:34 PM IST

आता एकाच वेळी दोन ठिकाणी करता येणार नोकरी, 'या' कंपनीची खास ऑफर

स्विगी तुम्हाला 'मूनलाइटिंग' पॉलिसी ऑफर करत आहे, ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना दोन ऑफिसमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

Aug 4, 2022, 10:24 PM IST

27 वर्षात एकही सुट्टी नाही, Burger King च्या कर्मचाऱ्याला आता मिळाले कोटी रुपये; पण...

केविन 54 वर्षाचा आहे, जो बर्गर किंगमध्ये कॅशियर म्हणून काम करत आहे.

Jul 4, 2022, 03:55 PM IST

फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला त्या 2 दोघांनी संपवलं, यामागील कारण रहस्यमय

देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे फूड डिलिव्हरी करणाऱ्या एक्झिक्युटिव्हसोबत असा प्रकार घडला ज्याचा त्याने विचार देखील केला नसावा. 

Jun 16, 2022, 04:48 PM IST

धक्कादायक! हॉटेलमधून जेवणाचं पार्सल आलं, जेवणात जे काही दिसलं ते भीतीदायक होत

हॉटेल मालकाला जिथपर्यंत हॉटेल संपुर्ण साफसफाई करत नाही तिथपर्यंत हॉटेल न उघडण्याचे आदेश देण्यात आले.  

May 8, 2022, 02:42 PM IST

फूड डिलिव्हरी करायला आलेल्या तरुणासोबत जो प्रकार घडला, तो तुम्हाला ही विचार करायला भाग पाडेल

एका युजरने त्याच्या पेजवर एक स्क्रन शॉर्ट टाकून संपूर्ण घटना सांगितली. ज्यामुळे आता ही पोस्ट इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली आहे.

Mar 2, 2022, 04:43 PM IST