fitness

'रोज 8-8 किलो मटण खाता तरी...'; संतापलेल्या वसीम अक्रमने पाकिस्तानी संघाचं खाणंच काढलं

Wasim Akram Slams Babar Azam Team: अफगाणिस्तानच्या संघाने आश्चर्यकारक कामगिरी करत पाकिस्तानला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानच्या पराभवाची हॅटट्रीक झाली आहे.

Oct 24, 2023, 10:13 AM IST

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या कमबॅक करणार, टीममधून बाहेर कोण बसणार?

ICC World Cup India vs England : आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा म्हणजे सहावा सामना इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या टीम इंडिया कमबॅक करणार की नाही याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 

Oct 23, 2023, 08:44 PM IST

कॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!

कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते. 

Oct 2, 2023, 05:09 PM IST

Vehicle Fitness renewal : वाहनांचं आरोग्य जपा नाहीतर....; सरकारचा नवा नियम कायम लक्षात ठेवा

Vehicle Fitness Renewal: प्रदूषण, इंधन दर आणि बदलणारं तंत्रज्ञान या आणि अशा अनेक निकषांवर आधारित बरेच नियम केंद्राकडून आखून दिले जातात. त्यात आता आणखी भर पडली आहे. 

 

Sep 13, 2023, 12:46 PM IST

हिरव्यागार ब्रोकोलीचे चिक्कार फायदे, फ्रीजमध्ये पडून आहे? ताबडतोब बाहेर काढा

Broccoli Food Benefits: ब्रोकोली खाण्याचे आपल्याकडे अनेक फायदे आहेत. त्यामुळे त्याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. अनेकदा अनेक जणं हे नुसती ब्रोकोली आणून ठेवतात परंतु त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. ती फ्रीजमध्येच पडून असते. चला तर मग जाणून घेऊया की नक्की याचे फायदे काय आहेत. 

Sep 12, 2023, 03:48 PM IST

नीरज चोप्राचे व्यायाम, ज्यामुळे मिळते भाला फेकण्याची ताकद

Neeraj Chopra Daily  Exercise:नीरज स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि व्यायाम करतो. नीरज चोप्रा स्ट्रेंथ आणि कोअर ट्रेनिंगवर जास्त भर देतो. तो स्क्वॅट्स, स्नॅचेस आणि स्विस बॉल क्रंच इ. देखील करतो. लवचिकता वाढवण्यासाठी नीरज ड्रॅगन फ्लॅग व्यायाम देखील करतो. त्याला बॅरिअर जम्पिंग करणे आवडते.

 

Aug 28, 2023, 11:56 AM IST

55 व्या वर्षी किती Fit! काय आहे यामागील रहस्य? पाहा अक्षयचा Diet Plan

Akshay Kumar Vegan Diet: सध्या सगळीकडे व्हिगन डाएटचीच चर्चा आहे. त्यामुळे सेलिब्रेटीही अनेकदा आपल्या हेल्थसाठी अशाप्रकारे काम करताना दिसतात. यावेळी आपण जाणून घेऊया अक्षय कुमारच्या डाएटबद्दल. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 

Aug 24, 2023, 03:57 PM IST

झोपण्याआधी 'हे' करून पाहा आणि चिंता मुक्त व्हा!

सुट्टीच्या आधल्या रात्री अनेकांना डोक्याला तेलाची छान मसाज करायला आवडते. त्यामुळे आपल्याला फक्त शांत झोप लागत नाही तर अनेक फायदे देखील होतात. तुम्हाला माहित आहे का? रात्री झोपायच्या आधी डोक्याची मालिश करायचे फायदे... चला तर जाणून घेऊया...

Aug 19, 2023, 07:10 PM IST

एक्सरसाइजचा व्हिडीओ पोस्ट करून ट्रोल झाली शिल्पा, नेटकरी म्हणाला- 'पतीच्या वेब सीरिजमध्ये...'

Shilpa Shetty Troll : शिल्पा शेट्टीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पानं नेटकऱ्यांना मन्डे मोटिव्हेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Aug 7, 2023, 06:04 PM IST

Sunil Gavaskar: "तुम्ही 4 तासात थकत असाल तर...", सुनील गावस्करांची रोहित अँड कंपनीवर सडकून टीका!

Sunil Gavaskar On Team India: रोहित शर्मा कोणत्या तयारीबद्दल बोलतोय? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं उदाहरण तुमच्यासमोर आहे. 20 ते 25 दिवस हे काय कारण आहे का? असा सवाल सुनील गावस्कर यांनी विचारला आहे.

Jul 17, 2023, 04:59 PM IST

Intake of Sugar : साखर खाणं पूर्णपणे सोडून दिलं तर...; पाहा शरीरात कसे होत जातात बदल!

Intake of Sugar : शुद्ध साखरेचे जास्त सेवन केल्यास टाइप 2 डायबेटीस आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे जर तुम्ही साखरेचे सेवन बंद केले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. पण, साखर पूर्णपणे बंद केल्यास काय होईल याचा कधी विचार केला आहे का?

Jun 25, 2023, 05:04 PM IST

Father's Day 2023 : वाढत्या वयात पुरुषांनी 'या' मेडिकल टेस्ट कराच, कोणत्या चाचण्या कराव्यात जाणून घ्या...

आयुष्यातील एक टप्पा पार केल्यानंतर काही गोष्टी हाताबाहेर जातात आणि काही गोष्टी कायमसाठी आपल्या होतात. जसे की करिअर. जेव्हा वयाच्या 40 शीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा बहुतेक लोक त्यांच्या करिअरच्या योग्य टप्प्यावर पोहोचलेले असतात. पण या समस्या टाळण्यासाठी वेळीच तपासणी करु घेणे आणि स्वत: ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

Jun 18, 2023, 03:52 PM IST

Happy Fathers Day : मधुमेह, हार्ट अटॅकचा धोका; वाढत्या वयानुसार वडिलांच्या आरोग्याची घ्या 'अशी' काळजी

Happy Fathers Day 2023 :  आज 18 जून 2023 रविवारी पितृदिन आहे, तेव्हा वजिलांप्रति आदर व्यक्त करायला त्यांच्याप्रति असलेले तुमचे प्रेम व्यक्त करायला विसरू नका. तसेच यंदा या दिनानिमित्त वडिलांना केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांना एक प्रॉमिस करा, की तुम्ही त्यांची काळजी घ्याल...

Jun 18, 2023, 01:04 PM IST

दूध, बटाटा, दह्यासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील 200 हून अधिक आजार!

World Food Safety Day : तुम्हाला दूध, बटाटा, दही खायला आवडते का? त्याचबरोबर हे पदार्थ खाल्लानंतर तुम्ही काहीही मिळेल तो पदार्थ खाता का? जर असं असेल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करु शकते. चला तर जाणून घेऊया दूध, बटाटा, दह्यासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करणे हानीकारक असते...

Jun 7, 2023, 12:53 PM IST

Weight Loss : आंबा खा, वजन घटवा! वापरा 'ही' वेगळी पद्धत, आठवड्यात दिसेल फरक

Mango for Weight Loss: उन्हाळ्यात एकच चांगली गोष्ट ती म्हणजे आंबा... आंबा कोणाला आवडत नाही? आंबा खाणे जेवढं चविष्ट तेवढेच आरोग्याला फायदेशीर आहे. आंबा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. कसं ते जाणून घ्या... 

Jun 5, 2023, 03:10 PM IST