fire

मुंबई : कुर्ल्यात इमारतीला मध्यरात्री भीषण आग; 39 रहिवासी रुग्णालयात

Fire In Kurla : मुंबईतील कुर्ला परिसरात शनिवारी पहाटे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत 39 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

Sep 16, 2023, 09:37 AM IST

मुंबईत गॅलेक्सी हॉटेलमध्ये भीषण आग, तिघांचा होरपळून मृत्यू

मुंबईतील गॅलेक्सी हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही आगली लागली. आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला असून, 5 जण जखमी झाले आहेत. 

 

Aug 27, 2023, 03:43 PM IST

Viral Video : आगीचे लोट, चिमुरड्याचा आक्रोश...मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलासाठी 'तो' ठरला देवदूत

Viral Video : बिल्डिंगला आग लागली होती, रहिवासी खाली उतरले...अचानक एका बाल्कनीतून चिमुरड्याचा रडण्याचा आवाज आला...ज्या घरात आग लागली होती तो तिथेच होता...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Jul 23, 2023, 12:00 PM IST

Tripura Rath Accident: त्रिपुरात जगन्नाथ रथ यात्रेत भीषण दुर्घटना, वीजेच्या धक्क्याने 6 जणांचा मृत्यू, 15 जखमी

त्रिपुरात एक भीषण दुर्घटना घडली आहे. उच्च वीज दाब असलेल्या तारेच्या संपर्कात आल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने यात्रेत एकच धावपळ उडाली. 

Jun 28, 2023, 09:44 PM IST

कोचिंग सेंटरला आग, खिडकीतून विद्यार्थ्यांच्या उड्या; वायरला लटकत उतरले; थरकाप उडवणारा VIDEO

दिल्लीमधील (Delhi) मुखर्जी नगरमध्ये (Mukherjee Nagar) एका इमारतीला आग लागली. या इमारतीत अनेक कोचिंग सेंटर्स आहेत. इमारतीत आग लागल्यानंतर सगळीकडे एकच धावपळ सुरु झाली होती. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या मारल्या. 

 

Jun 15, 2023, 01:48 PM IST
Pune Two Passed Away And One Severly Injured At Fire In Hotel PT34S

गॅस सिलेंडरला आग लागल्यास नियंत्र मिळण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

घरात रोज वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरला आग लागू शकते आणि गॅस सिलिंडरही फुटू शकतो

May 3, 2023, 10:38 PM IST