Fire At Abdul Rehman Street Building | मुंबईतील भेंडी बाजार परिसरात आग लागल्याची घटना, पाहा थरारक दृश्य
The incident of fire in Bhendi Bazaar area in Mumbai, see the thrilling scene
Jan 7, 2023, 09:55 PM ISTFire At Paper Company In Navi Mumbai | नवी मुंबईत पेपर कंपनीला भीषण आग, आगीत अडकली एक महिला, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
Heavy fire at a paper company in Navi Mumbai, a woman trapped in the fire, efforts to extinguish the fire are underway
Jan 7, 2023, 06:30 PM ISTJindal Company Fire | "जिंदाल कंपनीत केमिकल टँकरचे स्फोट", दादा भुसे यांची माहिती
Chemical Tanker Explosion at Jindal Company", Information by Dada Bhuse
Jan 1, 2023, 07:25 PM ISTJindal Company Fire | नाशिक स्फोटातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
5 lakhs to the heirs of the victims of the Nashik blast, announced by the Chief Minister
Jan 1, 2023, 07:10 PM ISTनवीन वर्षाची सुरुवात अत्यंत भयानक; नाशिकसह सोलापूरच्या कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू?
सोलापूरच्या बार्शीच फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 9 जण मरण पावल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांनी ही माहिती दिली आहे. मात्र, प्रशासनाने त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाहीत. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील ही घटना घडली.
Jan 1, 2023, 06:51 PM ISTनाशिकच्या कंपनीत भीषण स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
नाशिकच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) यांनी ही माहिती दिली. जखमींच्या उपचारासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. जिंदाल स्फोट प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.
Jan 1, 2023, 06:24 PM ISTJindal Company Fire | मुख्यमंत्री तातडीने इगतपुरीकडे रवाना होणार, घटनेचा घेणार आढावा
The Chief Minister will immediately leave for Igatpuri and take stock of the incident
Jan 1, 2023, 05:35 PM ISTNashik Fire : जिंदाल कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू; 17 जण जखमी, आग अद्याप नियंत्रणाबाहेर
Nashik factory Fire : कंपनीत सातत्याने छोट्या-मोठ्या स्फोटाचे आवाज अद्यापही येत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये ही आग पसरण्याची भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.
Jan 1, 2023, 04:45 PM ISTNashik Fire : जिंदाल कंपनीत स्फोटानंतर मोठी आग, 100 पेक्षा जास्त लोक अडकल्याची माहिती
Jindal company Blast and fire : नाशिक जिल्ह्यात जिंदाल कंपनीत मोठा ब्लास्ट झाला. यानंतर मोठी आग लागली असून आगीचे लोट आकाशात पसरलेत.
Jan 1, 2023, 01:27 PM ISTFire In Vasai | वसईत थर्माकोल कंपनीला भीषण आग, पाहा थरारक दृश्य
Huge fire at Vasai Thermocol Company, watch the thrilling scene
Dec 30, 2022, 04:15 PM ISTMittal Industries Fire | मित्तल इंडस्ट्रिअल इस्टेट परिसरात आग, पाहा कशी लागली आग
Fire in Mittal Industrial Estate area, see how the fire started
Dec 27, 2022, 09:30 PM ISTSambhajinagar Fire | भर रस्त्यात पेट्रोल टँकरला आग..पुढे काय झालं पाहा व्हिडिओ
Sambhajinagar Petrol Tanker Fire Video
Dec 27, 2022, 01:35 PM ISTAmerica Snowstrom | अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा, कॅनडा, जपानमध्ये कहर
Blizzard hits America, Canada, Japan wreaks havoc
Dec 26, 2022, 10:20 PM ISTAmerica Snowstrom | अमेरिकेत मृत्यूचं तांडव, हिमवादळामुळे 34 जणांचा मृत्यू
Death spree in America, 34 people died due to blizzard
Dec 26, 2022, 06:30 PM ISTGondia Fire | उंदराची करामत, 3 घरांना लागली भीषण आग
Due to Rat's 3 houses caught fire
Dec 22, 2022, 10:55 AM IST