fir filed against sanitary pad

सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णं? नव्यानं पेटलं प्रकरण दिग्दर्शकांविरोधात FIR दाखल!

 'मासूम सवाल' या चित्रपटाच्या पोस्टरवरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरमुळे दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aug 8, 2022, 03:34 PM IST