find out

देशातील रहस्यमयी किल्ला; संपूर्ण वरात एका क्षणात झाली होती गायब

हा किल्ला देशातील सर्वात रहस्यमय किल्ला म्हणून ओळखला जातो. 

Oct 5, 2022, 01:21 PM IST

मधुमेही रूग्णांनी Peanut Butter खाणं योग्य? जाणून घ्या

मधुमेही रूग्णांच्या मनात खाण्या-पिण्याच्या सवयीबाबत अनेक प्रश्न असतात. 

Jul 24, 2022, 07:04 AM IST

Marriage Palmistry : तळहाताच्या या रेषांवरून जाणून घ्या तुमचा भावी जीवनसाथी कसा असेल?

चला तर मग जाणून घेऊया तळहातावर अशा कोणत्या रेषा आहेत.

Jun 29, 2022, 10:30 AM IST

5 वर्षाचं लहान मुल देखील देऊ शकतं, या कोड्याचं उत्तर... तुम्हाला सापडतंय का?

सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात, जे लोकांना विचार करायला भाग पाडतात.

May 11, 2022, 04:52 PM IST

कोल्हापूर अंबाबाईच्या दर्शनासाठी ई पास कसा मिळवायचा? जाणून घ्या

कोरोना संसर्गामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरू होणार आहेत. 

Oct 6, 2021, 12:30 PM IST

ITR FY 2020-21 | पहिल्यांदा IT Return भरताय? जाणून घ्या कोणकोणती कागदपत्र आहेत गरजेची

जर तुम्ही पहिल्यांदा ITR फाइल करणार असाल. तर जाणून घ्या की कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र नसतील तर तुम्ही ITR फाइल करू शकत नाही.

Aug 13, 2021, 03:41 PM IST

Friendship Day | फ्रेंडशिप डे आजच का साजरा करतात? काय आहे इतिहास; जाणून घ्या

मैत्रीचं नातं खूपच सुंदर असतं. हे नातं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जपलं जातं. मैत्री जगातील असं नातं आहे. की ज्याला विना अट हृदयापासून निभावलं जातं

Aug 1, 2021, 07:54 AM IST

Mumbai MegaBlock | मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार, जाणून घ्या सविस्तर

मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतुकीच्या देखभालीसाठी रविवारी (ता.9) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे

May 7, 2021, 07:10 PM IST

तुमच्या आधार क्रमांकाचा चुकीचा वापर होतोय? अशी करा खात्री...

अनेक ठिकाणी आधार कार्ड क्रमांक जोडणं अनिवार्य करण्यात आलंय. यासाठी आता ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढही करण्यात आलीय. अशा वेळी तुमच्या आधार क्रमांकाचा चुकीचा वापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

Dec 16, 2017, 05:27 PM IST

भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी दिर्घीकांचा महासमूह शोधला

आपल्या आकाशगंगेपासून चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या दिर्घीकांच्या महासमुहाचा म्हणजेच super cluster of galaxyचा शोध भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी लावलाय. 

Jul 14, 2017, 04:00 PM IST

मोबाईल हरवलाय? गोंधळून जाऊ नका...

आपला नेहमीच सखा-सोबती बनलेला आपला मोबाईल अचानक हरवला तर... कल्पनाही करवत नाही ना... पण, असं तुमच्या-आमच्या बाबतीत कधीही घडू शकतं. 

Sep 16, 2016, 10:31 AM IST