finance news

आधुनिक युगातील 'दानशूर'; धनाढ्य Gautam Adani यांना मागे टाकत कोण करतंय सर्वाधिक दान?

दान केलेल्या रकमेची आकडेवारी पाहून तुम्हीच म्हणाल श्रीमंती इतकी आणि दान इतकं कमी? 

Sep 26, 2022, 10:27 AM IST

'या' प्रक्रियेने तुम्हाला तुमच्या बंद पडलेल्या बँक खात्यातली रक्कम काढता येईल, जाणून घ्या माहिती

Withdraw Money from Inactive Account : जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्यातून व्यवहार करणं बंद करता तेव्हा बँक तुमचं खातं बंद करते. अशा वेळी तुमच्या बंद असलेल्या बँक खात्यात असलेली रक्कम कशी काढायची? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

Jul 20, 2022, 04:32 PM IST

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून महागाई भत्ता (DA) वाढवला जाण्याची शक्यता आहे.

Jul 2, 2022, 08:35 PM IST

'या' बॅंकेकडून खातेधारकांना खूशखबर, FD वर इतक्या टक्क्याने अधिक व्याज

जर तुम्ही या बँकेत मुदत ठेव (Fixed Deposit) ठेवली असेल तर तुम्हाला अधिक व्याज मिळेल. बँकेने अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. 

 

May 24, 2022, 06:13 PM IST

'या' सरकारी बँकेच्या निर्णयाने खातेधारकांना झटका, तर खासगी बँकांकडून गूड न्यूज

 मे महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) रेपो दरात (Repo Rate) अचानक वाढ करण्याची घोषणा केली होती. 

May 24, 2022, 05:14 PM IST

Economic Survey | आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय? समजून घ्या सोप्या भाषेत

Economic Survey 2022 news : आर्थिक पाहणी अहवलातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज तर येतोच, शिवाय गेल्या वर्षीच्या आधारे काय महाग होईल आणि काय स्वस्त होऊ शकतं, याचा अंदाजही वर्तवला जातो.

Jan 31, 2022, 11:04 AM IST

LIC Policy | फक्त 1302 रुपयांच्या प्रिमियममध्ये मिळवा 27.60 लाख रुपये; एलआयसीची सुपरहीट पॉलिसी

एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी फायदेशीर योजना आणल्या आहेत. या योजनांच्या आधारे तुम्ही तुमचे आणि कुटूंबाचे भविष्य सुरक्षित करू  शकता.

Sep 6, 2021, 08:40 AM IST

50 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या chequeमुळे ग्राहक अडचणीत? RBI चे नवीन नियम काय? जाणून घ्या.

RBIने ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टमसाठी (CTS)  सकारात्मक वेतन प्रणाली जाहीर केली होती.

Aug 26, 2021, 12:02 PM IST

ATMमधून कॅश निघत नसेल, तर बँकेला 10 हजारांचा दंड...RBIचा मोठा निर्णय

देशाच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, ज्या बँकेचे एटीएम पैशांशिवाय असेल, त्या बँकेच्या विरोधात 10 हजार रुपये दंड आकारला जाईल.

Aug 18, 2021, 03:55 PM IST

Atal Pension Yojana | रोज वाचवा फक्त 7 रुपये अन् दरमहा मिळवा 5 हजार; योजनेबाबत वाचा

जर तुम्ही निवृत्ती आणि भविष्याचे नियोज करीत आहात. तर अटल पेंशन योजना ही सरकारकडून चालवण्यात येणारी योजना तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते.

Aug 6, 2021, 10:17 AM IST

बँकांकडून लाखो ग्राहकांची खाती बंद, तुमचं खातं तर या यादीत नाही ना?

असे मानले जात आहे की, केवळ स्टेट बँकेने सुमारे 60 हजार ग्राहकांची खाती बंद केली आहेत.

Aug 3, 2021, 08:24 PM IST

Income Tax वाचवण्याच्या 3 भन्नाट टीप्स; ट्राय करा आणि टॅक्स वाचवा

इनकम टॅक्स रिटनर्न भरण्याची वेळ येते तेव्हा सर्वात जास्त टेंशन टॅक्स वाचवण्याचं असतं. अशातच जे लोक टॅक्स कॅल्कुलेशनमध्ये अडकून पडतात. 

Jul 23, 2021, 09:58 AM IST