November Income Tax Calendar: 'या' 4 महत्त्वाच्या तारखा लक्षात आहेत ना? नाहीतर बसेल आर्थिक फटका
November Income Tax Calendar 2024: नोव्हेंबर महिन्यामध्ये करासंदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा प्रत्येकाला ठाऊक असणं गरजेचं आहे. या तारखा कोणत्या आणि हा महिना संपण्याआधी करासंदर्भातील कोणती कामं पूर्ण केली पाहिजेत पाहूयात...
Nov 6, 2024, 08:01 AM ISTआजच्या 1,00,00,000 ची किंमत 20 वर्षानंतर किती? ऐकून बसेल धक्का!
पैशांमुळे माणसाला अनेक सुखसोयी विकत घेता येतात. चांगले पैसे मिळावेत म्हणून सर्वजण नोकरी, व्यवसाय करतात.महागाईमुळे पैशांची किंमत कमी होत चाललीय. 20 वर्षांपुर्वी जे 1 हजारात मिळायचं ते आता नाही मिळणार.6 टक्के महागाई दर पकडला तरी 1 लाख रुपये 24 वर्षांनी केवळ 21 हजार 291 च्या बरोबर असतील. आता तुम्हाला 1 लाख पगार असेल तर ही लाइफस्टाइल ठेवायला तुम्हाला 12 वर्षांनंतर 2 लाख कमवावे लागतील.
Jun 30, 2024, 09:27 PM IST'भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा'; RBI सह 2 बड्या बँकांना धमकीचा Email; तुमचं इथं खातं आहे का?
Bank News : तुमचं बँक अकांऊंट कोणत्या बँकेत आहे? पाहा लाखो Salary Accounts असणाऱ्या या बड्या बँकांना हा धमकीचा E mail केला कोणी?
Dec 27, 2023, 07:48 AM IST
Money Management Tips : आर्थिक चणचण मिटवणारा मंत्र; समजून घ्या आणि वापरून पाहा...
Money Management Tips : पैशांची बचत करणारा हा मंत्र तुम्हा कोणी सांगितलाच नसेल; समजून घ्या वापरून पाहा... कधीच भासणार नाही आर्थिक चणचण
Sep 12, 2023, 02:02 PM IST
ग्रॅच्युटीसाठी 5 वर्षे एकाच ठिकाणी नोकरीची अट शिथिल? जाणून घ्या नवे नियम
Job News : जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा काही गोष्टींबाबतची माहिती सातत्यानं घेत असतो. काही नियमांवर आपली काटेकोर नजर असते. तुमचीही असते ना?
Aug 16, 2023, 10:48 AM ISTRBI च्या कठोर कारवाईमुळं आठवड्याभरात 4 बँकांचा परवाना रद्द; खातेधारकांच्या पैशांचं काय?
Reserve Bank of India: खातेदारांची सुरक्षितता आणि तत्सम इतर गोष्टी केंद्रस्थानी ठेवत सर्वोच्च आर्थिक संस्था असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्चपूर्ण आणि कठोर कारवाई केली आहे.
Jul 12, 2023, 09:09 AM IST
खळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती
Privacy Policy breach: तुमचीआमची खासगी माहिती ज्या विश्वासानं आपण या संस्थांना देते त्यांच्याकडून ती तितक्याच विश्वासानं हाताळती जाते? पाहा Zee News चं विशेष वृत्त...
Jul 5, 2023, 08:01 AM ISTHDFC मागोमाग आणखी दोन बड्या बँका एकत्र येणार, तुमचं इथं खातं आहे का?
IDFC Bank Merger: भारतीय आणि वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये होणारे काही बदल पाहता बऱ्याच आर्थिक संस्थांनीही त्यांची धोरणं बदललं. काही बँकांचं विलिनीकरण झालं.
Jul 4, 2023, 01:58 PM ISTजुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुट्टी; फक्त अर्धा महिनाच कामं चालणार
Bank Holidays List in July 2023 : एखाद्या कामानिमित्त बँकेत जायची वेळ येते तेव्हा काही गोष्टी अंदाजात घेतल्या जातात. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचा मुद्दाही येतोच.
Jun 28, 2023, 03:42 PM IST
One Year Of LIC IPO Listing | एलआयसी च्या गुंतवणुकदारांना मोठा फटका, पाहा किती कोटी रुपये गमावले
One Year Of LIC IPO Listing | एलआयसी च्या गुंतवणुकदारांना मोठा फटका, पाहा किती कोटी रुपये गमावले
May 18, 2023, 04:00 PM ISTSBI Scheme : स्टेट बँकेकडून जास्तीत जास्त परतावा देणारी योजना; आताच पाहून घ्या किती मिळतंय व्याज
SBI Scheme : पैसे कुठे गुंतवायचे, कसे गुंतवायते इथपासून पैसे किती आणि केव्हा गुंतवायचे इथपर्यंतचे प्रश्न सर्वांनाच पडतात. एसबीआय या सर्वच प्रश्नांची उत्तरं देत आहे.
Feb 16, 2023, 12:04 PM IST
Hindenburg Report वर Adani Group ने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "हा रिपोर्ट म्हणजे...."
Adani Group Hit Back on Hindenburg Report : हिंडेनबर्गचा (Hindenburg) रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी ग्रुपला मोठं नुकसान झालं आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दरम्यान अदानी ग्रुपच्या CFO नी ही रिपोर्ट बनावट असल्याचं म्हटलं आहे.
Jan 30, 2023, 10:57 AM IST
Currency Notes: तुमच्याकडे आहे का 500 ची नोट? RBI सांगतंय आता तिचं करायचं तरी काय
Currency Note Latest News: नोटबंदीच्या (demonetisation) निर्णयानंतर केंद्र सरकारनं देशातील चलनाशी संबंधित काही असेही निर्णय घेतले त्यातच आणखी एक माहिती नुकतीच समोर आली आहे.
Dec 6, 2022, 02:33 PM ISTLIC देतेय ग्राहकांना तब्बल 20 लाख रुपये..पाहा कसे ?
तुम्हाला ऑनलाइन फॉर्म (online form) भरावा लागेल आणि तो डाउनलोड (download form) करावा लागेल, येथून तुमची कर्ज प्रक्रिया सुरू होईल. येथे तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील
Oct 31, 2022, 08:45 AM ISTEPFO खात्यामध्ये 'असा' करा IFSC कोड अपडेट, जाणून घ्या सोपी पद्धत
EPFO खात्यामध्ये IFSC कोड अपडेट करायची आहे, 'या' सोप्या पद्धतीने घरच्या घरी करून घ्या
Oct 7, 2022, 02:45 PM IST