festivals

Vat Purnima 2024 : यंदा वट पौर्णिमेला पूजेसाठी दोनच शुभ मुहूर्त; साहित्य, पूजाविधी जाणून घ्या

Vat Purnima 2024 : महिलांनो यंदा वटपौर्णिमेला पूजेसाठी शुभ मुहूर्त कमी वेळ असणार आहे. घरातील काम राहू द्या आधी वडाची पूजा करुन घ्या. यंदा दोनच शुभ मुहूर्त आहे. 

Jun 20, 2024, 11:54 AM IST

तेच तेच श्रीखंड खावून कंटाळलात? घरच्या घरी ट्राय करा 'या' 5 नवीन फ्लेव्हरचे श्रीखंड

Gudi Padwa 2024: गुढीपाडव्याला तेच तेच श्रीखंड खावून वैतागलात? या नवीन फ्लेव्हरचे श्रीखंड करुन पाहा

Apr 8, 2024, 05:18 PM IST

March 2024 Festivals : महाशिवरात्री ते होळीपर्यंत..! जाणून घ्या सर्व सण, व्रतांची योग्य तारीख

March 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मात दर महिन्यात अनेक सण, उत्सव येत असतात. प्रत्येक सणाला आणि व्रताला धार्मिक शास्त्रात अतिशय महत्त्व आहे. मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात कुठे सण उत्सव असून त्यांची योग्य तारीख नोंदून घ्या.

Mar 3, 2024, 02:15 PM IST

सणासुदीत वजन वाढतं, 'हे' पदार्थ खाणे टाळा...

सध्या सणासुदीचा हंगाम चालु आहे,त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आपआपल्या कामामध्ये तल्लीन असतात.त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष होतं.अशा परिस्थितीत आपण काय खावे काय खाउ नये या बद्दल जाणून घेणार आहोत.

Oct 24, 2023, 03:47 PM IST

Post Festival Depression : दिवाळीनंतरच्या निराशेवर नेमका उपाय काय? एकदा 'ही' कृती कराच

Post-Festival Blues : नातेवाईक, मित्र परिवार एक हा दिवाळीचा सण साजरा करतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून चार क्षण निवांत आणि आनंदाचे कोणाला नको असतात. पण जेव्हा हे क्षण संपतात त्यानंतर अनेकांना दुसऱ्या दिवशी थकवा, नैराश्य आणि उदासपणा जाणवतो. हे असं वाटणं सहज नसून याला Post-Festival Blues असं म्हटलं जातं.

Oct 31, 2022, 07:08 AM IST

Bhaubeej 2022: बहिणीला खूश करण्यासाठी द्या असं गिफ्ट, तुमच्या पैशांची होईल बचत

Diwali Bhaubeej 2022 Budget Gift: दिवाळी सणांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. धनतेरस, लक्ष्मीपूजनानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते भाऊबीज सणाचं. भाऊबीज हा सण बहीण भावाचं नातं दृढ करणारा आहे. रक्षाबंधानानंतर भाऊबीज या सणांचं महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाची ओवाळणी करते आणि दीर्घ आयुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते. 

Oct 25, 2022, 02:11 PM IST

Horoscope Today: या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, अधिक जाणून घ्या भविष्य

Astro News : आज शनिवारी सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळू शकेल. 

Sep 3, 2022, 07:20 AM IST

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीचा पवित्र सण, दिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायक मंदिरात भव्य आरतीने; पाहा VIDEO

Ganesh Chaturthi 2022: भगवान गणेशाला समर्पित असलेल्या दहा दिवसांच्या उत्सवाचे धार्मिक महत्त्व आहे. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिराची आरती पाहण्यासाठी भाविकांमध्येही विशेष उत्साह आहे. 

Aug 31, 2022, 07:46 AM IST
Dahihandi will be declared a public holiday in Maharashtra Chief Minister announcement PT55S

VIDEO | दहीहंडीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर होणार

Dahihandi will be declared a public holiday in Maharashtra Chief Minister announcement

Jul 29, 2022, 07:00 PM IST

सणांमध्ये 'मेड इन इंडिया' वस्तू खरेदी करा, पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आगामी सणांमध्ये मेड इन इंडिया अंतर्गत बनवलेल्या वस्तूंचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Oct 22, 2021, 03:01 PM IST

सण, गर्दी आणि कोरोना: एक छोटीशी चूक तिसऱ्या लाटेला देऊ शकते आमंत्रण

कोरोनाचा व्हायरस स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी संधी शोधत आहे.

Oct 13, 2021, 05:09 PM IST
Devendra Fadanvis reaction on CM Uddhav Thackeray's statement on citizens health is more important than festivals PT48S

Video | Devendra Fadnavis | 'आधी स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सांगावं, नंतर आम्हाला'

Devendra Fadanvis reaction on CM Uddhav Thackeray's statement on citizens health is more important than festivals

Sep 6, 2021, 09:45 PM IST

नोव्हेंबरमध्ये येत आहेत मोठे उत्सव; आपली कामे उरकून घ्या, बँका १५ दिवस बंद राहणार

नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे सण असणार आहेत. दिवाळी लक्ष्मीपुजन आणि त्यानंतर गुरु नानक जयंती यामुळे अनेक दिवस सुट्टी असणार आहे.  

Oct 30, 2020, 07:55 AM IST