feet

'सिलेक्टर्सच्या पाया पडलो नाही म्हणून...'; प्लेऑफआधीच गौतमच्या 'गंभीर' विधानाने खळबळ

Gautam Gambhir Explosive Comment: गौतम गंभीर हा त्याच्या खेळाबरोबरच सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. असं असतानाच त्याने आयपीएलचे प्लेऑफचे सामना सुरु होण्याआधी केलेल्या एका विधानामुळे चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

May 21, 2024, 12:50 PM IST

Virat Kohli : सामना सुरु होण्यापूर्वी कोणाच्या पाया पडला विराट? Video व्हायरल

आज आयपीएलमध्ये बंगळूरू विरूद्ध दिल्ली यांच्यात सामना रंगलाय. यावेळी सामना सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

May 6, 2023, 08:15 PM IST

Personality Test : तुमच्या पायाची पाचही बोटं ठरवतात तुमच्या सेक्स लाइफबद्दल!, जाणून घ्या कसं…

Foot Finger Palmistry : आपण कसे बोलतो, कसे वागतो यावर आपला स्वभाव कळतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, तुमच्या शरीराचे अवयवदेखील तुमच्या स्वभावाचे गुपित उघड करतात. कसं ते जाणून तुम्हाला आश्चर्यचकित व्हाल.

Mar 16, 2023, 01:49 PM IST

Diabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल

Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं. 

Feb 20, 2023, 03:14 PM IST

Feet Cleaning: वारंवार पाय जमिनीवर ठेवल्याने होतात घाण, अशा प्रकारे घालवा काळपटपणा

Dark Foot Problem: धूळ, घाण आणि धूळ यांच्या संपर्कात आल्याने अनेकदा आपल्या पायाचे तळवे काळे होतात. पायात घाण जमा होतात, परंतु जर तुम्हाला पार्लर पेडीक्योरचा  (Pedicure) खर्च उचलायचा नसेल तर तुम्ही घरीच उपाय करु शकता.

Oct 6, 2022, 02:49 PM IST

भर मैदानात धुडगूस; 'तो' Rohit Sharma जवळ आला आणि पुढे जे झालं ते धक्कादायक!

एका चाहत्याने सामन्यादरम्यान सर्व मर्यादा ओलांडल्या.

Sep 29, 2022, 12:33 PM IST

High Cholesterol: चालताना पायांमध्ये दिसून येतात हाय Cholesterol ची 'ही' लक्षणं

उच्च कोलेस्टेरॉलची काही चिन्हं पायातही दिसतात

Aug 27, 2022, 06:52 AM IST

पायात काळा धागा वापरताना 'हे' नियम जरूर पाळा; अन्यथा परिणाम उलटे होऊ शकतात

जाणून घेऊया काळा धागा घालताना कोणती खबरदारी घ्यावी.

Jul 30, 2022, 09:54 AM IST

Samudra Shastra | पायाच्या तळव्यांवरही असते सौभाग्याची निशाणी; जाणून घ्या शास्त्र

Auspicious Signs on Feet | हातांप्रमाणेच पाय देखील माणसाचे नशीब आणि व्यक्तीमत्व सांगतात. समुद्र शास्त्रामध्ये जीवनातील घटना, नशीब पायाद्वारे जाणून घेण्याचे काही मार्ग सांगितले आहेत.

May 30, 2022, 08:23 AM IST

Babasaheb Purandare | राज ठाकरे जेव्हा बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवतात

इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ऋणानुबंध सर्वांनाच माहित आहे

Nov 15, 2021, 07:54 AM IST

VIDEO : भर मंडपात नवरदेवाचा अजब कारनामा....

लग्नविधी सुरू असताना घडलेला हा प्रकार अतिशय धक्कादायक 

Jul 4, 2021, 07:23 AM IST

पायांना सारखी सूज येतेय...ही 5 कारणं असू शकतात

पायाला सूज आली की पाय दुखण्याचीही तक्रार येते. 

Jun 22, 2021, 07:21 AM IST