features

Sale Alert: 50 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी अन्... सर्वात स्वस्त 5G फोनवर घसघशीत सूट; किंमत...

Amazing Made In India 5G Smartphone: सोशल मीडियावर या फोनच्या सेलची तुफान चर्चा आहे.

Dec 28, 2023, 02:32 PM IST

चप्पल घालून 10 कोटींची Rolls-Royce आणायला पोहोचला; करोडपती व्यावसायिकाचा साधेपणा पाहून नेटकरी भारावले

चेन्नईतील प्रसिद्ध बिल्डर बाशयाम युवराज यांनी अद्याप अधिकृत लाँच झालेली नसतानाही भारतातील पहिल्या रोल्स रॉयस स्पेक्ट्रे ईव्ही (Rolls-Royce Spectre EV) खरेदी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र यावेळी त्यांचा साधेपणा पाहून नेटकरी जास्त आश्चर्यचकित झाले. 

 

Nov 23, 2023, 04:30 PM IST

OnePlus चा पहिला फोल्डेबल फोन बाजारात! जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि ऑफर्स

OnePlus चा पहिला फोल्डेबल फोन बाजारात! जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि ऑफर्स 

Oct 27, 2023, 01:21 PM IST

'जवान'चा लेखक सुमित अरोरासाठी 2023 वर्ष ठरलं ब्लॉकबस्टर!

Jawan Writer Sumit Arora : जवानचा लेखक सुमीत अरोरानं या चित्रपटासोबत 2023 मध्ये केली हॅट्रिक... 

Sep 22, 2023, 06:08 PM IST

OMG 2 संपुर्ण चित्रपट Uncut पाहायला मिळणार? कधी, कुठे?; दिग्दर्शकांनी केला खुलासा

Akshay Kumar OMG 2: यावर्षी OMG 2 या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरक्ष: उचलून धरला आहे. हा चित्रपट लवकरच तुम्हाला ओटीटीवर अनकट पाहायला मिळणार आहे ज्याचा खुलासा दिग्दर्शकांनी केला आहे. 

Aug 24, 2023, 07:01 PM IST

एक्सरसाइजचा व्हिडीओ पोस्ट करून ट्रोल झाली शिल्पा, नेटकरी म्हणाला- 'पतीच्या वेब सीरिजमध्ये...'

Shilpa Shetty Troll : शिल्पा शेट्टीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पानं नेटकऱ्यांना मन्डे मोटिव्हेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Aug 7, 2023, 06:04 PM IST

सारखं सारखं काय फिरायला? हृतिक-सबा व्हेकेशनसाठी गेलेत मेस्सीच्या देशात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Saba Azad and Hritik Roshan Vacation: सबा आझाद आणि हृतिक रोशन हे एकमेकांना ़डेट करत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आता व्हेकेशनसाठी ते दोघं हे अर्जेनिटाला गेले आहेत. त्याचे फोटो पाहून मात्र नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवायची एकही संधी सोडलेली नाही. 

Jul 28, 2023, 04:49 PM IST

तुमच्या लॅपटॉपची बॅटरी 1 तासही चालत नाही? 'या' सोप्या ट्रिक्स करुन बघा!

Laptop Battery Drain Issues : ऑफीसची कामे असो किंवा कॉलजची कामे यासाठी लॅपटॉप ( Laptop Battery) अत्यंत गरजेचा आहे. मात्र तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लवकर संपत असल्यास मोठी समस्या निर्माण होते. मात्र तुम्ही या टिप्स फॉलो करुन लॅपटॉपची बॅटरी लाइफ वाढवू शकता. 

Jun 9, 2023, 01:03 PM IST

Activa 125: चावी शिवाय स्टार्ट होणार स्कूटर; चोरी करताना चोरही दहावेळा विचार करेल

Activa 125 H-Smart : स्कूटरचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे अँटी-थेफ्ट सिस्टम. स्कूटर पार्क केल्यानंतर दोन मीटर दूर जाताच, इमोबिलायझर फंक्शन Activate होते. यामुळे स्मार्ट-की लॉक फिचर ऑन होते.  

Mar 27, 2023, 05:39 PM IST

मुलांचं फोनचं वेड सोडवा..बाजारात आलाय किड्स फोन..पाहा किंमत

 तीन ते पाच वर्ष वयाची लहानमुले देखील हा फोन अगदी सहजरित्या वापरू शकतात आणि गरज पडल्यास किंवा काही अडचण आली तर आपल्या पालकांना लगेच काॅल करू शकतात 
 

Aug 6, 2022, 05:43 PM IST

आयफोन14 लाँच होण्याआधीच आयफोन15 ची माहिती लीक ..पहिल्यांदाच आयफोनमध्ये आलेत हे फीचर्स

आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स 2024 मध्ये लॉन्च केले जातील आणि त्यात पेरिस्कोप लेन्स देखील असतील.

Jul 24, 2022, 01:21 PM IST

भाई, ये किस लाईन मे आ गये...; Rahul Dravid चा हा हटके अवतार पाहिला का?

राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखालील टीम वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. 

Jul 20, 2022, 08:03 AM IST

फक्त 5 हजार रुपयांच्या बचत; LIC चा 'हा' प्लॅन पूर्ण करणार कोट्यधीश होण्याचं स्वप्न

करोडपती होण्याचे प्रत्येकाचं स्वप्न असतं. सध्याच्या युगात असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत ज्यात दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तुम्ही कोट्याधीश करोडपती होऊ शकतो.

Jun 24, 2022, 03:20 PM IST