fd rates

नव वर्षापूर्वीच SBI कडून खातेधारकांना खास भेट; FD वरील व्याजदरवाढ अखेर लागू

SBI FD Rates: एसबीआयकडून आता नेमकं किती व्याज मिळणार? पाहा बातमी तुमच्या फायद्याची 

Dec 27, 2023, 12:36 PM IST

FASTag वापरणाऱ्या कार मालकांना होणार फायदा ! उच्च न्यायालयाने NHAI कडून...

FASTag Fixed Deposit Rate : तुम्ही FASTag चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी.  फास्टॅगसंदर्भात एक याचिका  दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने  NHAI आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला नोटीस बजावली. या याचिकेत  फास्टॅगमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज देण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे. 

May 19, 2023, 08:28 AM IST

Government Scheme 2023: सरकारी बॅंककडून जबरदस्त स्कीम; 2 वर्षांत पहा कसा मिळेल फायदा

Central Government FD Scheme: आपल्याला आपल्या वाढत्या वयानुसार जास्त व्याजदर असलेली मुदत ठेवीची (Fixed Deposit) योजना मिळू शकते. त्यासाठी तुम्ही पंजाब नॅशनल बॅकच्या आधारे फिक्स्ड डिपॉजिटवर अप्लाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की, या नव्या स्किममध्ये (PNB Scheme) नक्की आहे तरी काय? आणि यातून तुम्हाला कसा नक्की फायदा घेता येऊ शकतो. 

Mar 4, 2023, 11:26 AM IST

SBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; तुमची FD असेल तर लवकरच व्हाल मालामाल

State Bank of India FD Hike: तुम्हीही जर का स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India Fixed Deposit) एफडी काढली असेल तर तुम्हाला त्यावर चांगल्या टक्क्यांमध्ये तुम्हाला व्याजदर मिळू शकते. 

Feb 15, 2023, 05:56 PM IST

Goodnews! FD वरील व्याजदरात वाढ; पाहा कोण असतील लाभार्थी

FD Rates News : तिथं आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ केलेली असतानाच इथे एफडी वरील व्याजदरात वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

Feb 8, 2023, 11:45 AM IST

'या' सरकारी बँकेकडून खातेधारकांना खूशखबर, आता मिळणार बंपर व्याज

या सरकारी बँकेनेही व्याजदर (Intrest Rate) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 30, 2022, 09:32 PM IST

ICICI च्या ग्राहकांसाठी खूशखबर; बँकने घेतला मोठा निर्णय

 ICICI Bank Hikes FD Rates: आरबीआयच्या घोषणेपूर्वीच, खाजगी क्षेत्रातील बड्या बँक आयसीआयसीआय बँकेने 2 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत एफडीवरील व्याजदर (ICICI Bank Fixed Deposit Rate) बदलले आहेत.

Jun 8, 2022, 03:51 PM IST

FD Interest Rates | एफडीवरील व्याजदरात वाढ! या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर

HDFC बँकेनंतर आता आणखी एका खाजगी बँकेने कोट्यवधी ग्राहकांना खुशखबर दिली आहे. पूर्वी ही बँक सरकारी होती. पण आता ती खाजगी बँक झाली आहे.

Apr 21, 2022, 02:32 PM IST

HDFC बँकेच्या ग्राहकांची मज्जाच मज्जा! आजपासून व्याजदरातील बदल होणार लागू

खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक HDFC च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने मुदत ठेवीच्या (FD Rate)व्याज दरात पुन्हा बदल केला आहे. 

Apr 20, 2022, 12:38 PM IST

HDFC बँकेतील खातेधारकांसाठी खुशखबर! होऊ शकतो मोठा फायदा

ही दरवाढ 12  जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. 

Jan 15, 2022, 08:15 PM IST

स्वस्त गृह कर्जानंतर एसबीआयचा ग्राहकांना झटका

भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना एक जोरदार झटका दिला आहे.

Nov 4, 2017, 11:54 PM IST