फॅटी लिव्हर च्या समस्येने हैराण आहात? मग चुकूनही खाऊ नका या पाच गोष्ट
आजकाल जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यात फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे खुप जण त्रासले आहेत. त्यामुळे अशा लोकांनी पौष्टिक गोष्टींचे सेवन केले पाहिजे.
Aug 26, 2024, 10:15 AM ISTMorning Routine : फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहात? मग सकाळी प्या 'हे' घरगुती ड्रिंक्स, तब्येत राहील ठणठणीत
फॅटी लिव्हर असल्यावर कितीही पोषक अन्न खा ते तुमच्या शरीराला लागणार नाही. कारण जर लिव्हरला सूज आली असेल तर ते नीट काम करत नाही. तेव्हा फॅटी लिव्हरची समस्या असल्यास सकाळच्यावेळी तुम्ही काही घरगुती ड्रिंक्सचे सेवन करू शकता.
Aug 15, 2024, 04:40 PM ISTहे पदार्थ पण तुमचे यकृत खराब करु शकतात
May 8, 2024, 04:17 PM IST'या' आजारांमध्ये हाता पायांचा रंग बदलतो, त्वरित जाणून घ्या लक्षणे
Yellow Feet Causes: येलो म्हणजेच पिवळा ताप म्हणजे काय म्हणतात? हा ताप आल्यास कोणते उपचार करावेत, तापाची लक्षणे कोणती आहेत? या तापामुळे शरिराच्या रंगात बदल होतात.
Feb 19, 2024, 05:23 PM ISTदारुपेक्षाही धोकादायक आहेत 'हे' पदार्थ, लिव्हर होईल खराब
Health Tips : तुम्हाला जर आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर काही पदार्थांपासून दूर राहिलं खूप चांगल...कारण आपल्या अन्नपदार्थाच्या काही यादीमध्ये असे काही पदार्थ आहेत, जे दारुपेक्षा धोकादायक आहे. जर तुम्ही त्या पदार्थांचे सेवन केल्यातर लिव्हरच्या त्रासाला सामोरे जावू लागत शकतं.. पाहा असे कोणते पदार्थ लिव्हरसाठी धोकादायक ठरु शकतात...
Jan 24, 2024, 12:32 PM ISTदारु कधीच न पिणाऱ्या 38 टक्के भारतीयांनाही झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट
दारु कधीच न पिताही 38 टक्के भारतीयांना झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट
Jul 29, 2023, 01:12 PM ISTतुम्ही रात्री अचानक झोपेतून उठता? मग शरीराचा 'हा' भाग होतोय खराब
Sleep Disturbance At Night : जर तुम्हाला झोपून सारखी सारखी जाग येत आहे, पाय दुखी आणि निद्रानाश यासारख्या समस्या होतं आहेत. तर आताच सावध व्हा. कारण हे फॅटी लिव्हरचं लक्षण आहे.
Jul 29, 2023, 06:57 AM ISTWorld Liver Day 2023: यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? जाणून घ्या उपाय
World Liver Day 2023 : यकृत हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. यकृतामध्ये अनेक एंजाइन तयार होतात. तेच एंजाइन पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.
Apr 19, 2023, 11:35 AM ISTLiver Damage: तळहात आणि पायांना येतेय खाज, पैसे येणार नाहीत, लिव्हर आहे डॅमेज, डॉक्टरांना गाठा नाहीतर...
हे संकेत तुम्हालाही मिळत असतील तर तात्काळ डॉक्टरांना ( Contact doctors on priority) गाठा.
Oct 3, 2022, 09:13 PM ISTतुम्हाला रात्री हाता-पायाला खाज सुटते? यामागे असू शकते 'ही' मोठी समस्या
जर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे एका आजाराचं लक्षण असू शकतं.
Aug 2, 2022, 04:41 PM ISTफॅटी लिव्हर आजार बनतेय धोक्याची घंटा, जाणून घ्या
यकृतामध्ये प्रमाणापेक्षा अधिक चरबी निर्माण होते
Jul 27, 2020, 08:24 PM IST