'शेतकऱ्यांना स्थगिती मान्य नाही, आंदोलन सुरुच राहणार'
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. या या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध (Farmers Protest) केला. त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले. आजही हे आंदोलन सुरुच आहे.
Jan 12, 2021, 03:29 PM ISTनवी दिल्ली । तिन्ही कृषी कायद्याना सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
Temporary Stay On Agriculture Act By Supreme Court
Jan 12, 2021, 02:55 PM ISTमोठी बातमी । कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
केंद्र सरकारने कृषी कायदे (Agri Laws) केल्याने हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Protest) सुरु केले. गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरु होते.
Jan 12, 2021, 01:49 PM ISTनवी दिल्ली | कृषी आंदोलनाबाबत केंद्राला सुप्रिम कोर्टाने खडसावलं
Supreme Court Slam Centeral Government Over Farmers Protest On Farm Law
Jan 11, 2021, 09:05 PM ISTFarmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 16 रोजी मुंबईत लाँगमार्च
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा ( Farmers Protest) देण्यासाठी किसान अलायन्स मोर्चा (Kisan Alliance Morcha) मुंबईत (Mumbai) 16 जानेवारी रोजी लाँगमार्चचे आयोजन केले आहे.
Jan 9, 2021, 08:12 PM ISTनवी दिल्ली । शेतकरी आंदोलन : शेतकर्यांना चर्चेसाठी पुन्हा तारीख
New Delhi Central Agriculture Minister Narendra Sinh Tomar PC 08Th Jan 2021
Jan 8, 2021, 09:40 PM ISTFarmers Protest: तारीख वर तारीख ! पुन्हा अनिश्चित बैठक, 15 जानेवारीला होणार चर्चा
कृषी कायदे (Agri Laws) रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही. केवळ चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत.
Jan 8, 2021, 08:00 PM ISTतोडगा नाहीच, सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये ४ जानेवारीला पुन्हा बैठक
नवीन कृषी कायद्यांवर आजच्या बैठकीतही तोडगा निघाला नाही.
Dec 30, 2020, 09:58 PM ISTFarmers Protest : सरकार आणि शेतकरी चर्चा होणार, शेतकऱ्यांची मागणी कायम
दिल्लीतील आंदोलक शेतकरी (Farmers Protest) आणि केंद्र सरकारमध्ये (Central Government ) आज चर्चा होण्याची शक्यता आहे.
Dec 30, 2020, 06:47 AM ISTदेशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी जमा
मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले.
Dec 25, 2020, 01:42 PM ISTसरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे मागे घ्यावे - राहुल गांधी
शेतकरी आंदोलन (farmers protest) सुरु आहे. सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे (New agricultural laws) तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
Dec 24, 2020, 01:09 PM ISTFarmers Protest : केंद्र सरकारकडून चर्चेची ऑफर, शेतकरी आज घेणार मोठा निर्णय
Farmers Protest : पंजाब, हरियाना या राज्यातील शेतकऱ्यांनी (Farmers) नवे कृषी कायदे (New agricultural laws)रद्द करावेत, यासाठी आंदोलन सुरु केले आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात अनेकवेळा चर्चा झाल्यात. मात्र, ठोस तोडगा निघू शकलेला नाही.
Dec 22, 2020, 07:14 AM ISTदिल्ली विधानसभेत हंगामा, अरविंद केजरीवाल यांनी फाडली कृषी कायद्याची प्रत
दिल्ली विधानसभेत कृषी कायद्याबाबत (Farm Laws) जोरदार गदारोळ झाला.
Dec 17, 2020, 09:31 PM ISTशेतकर्यांना आंदोलन करण्याचा अधिकार, परंतु ते शहर बंद करू शकत नाहीत - SC
कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws) सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) हस्तक्षेप नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) व्यक्त केले आहे.
Dec 17, 2020, 02:48 PM ISTसनी देओलला Y दर्जाची सुरक्षा, शेतकरी आंदोलनावर केलेलं विधान
केंद्र सरकारचे समर्थन करणारे विधान केल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय
Dec 17, 2020, 09:04 AM IST