हे शेतकरी नसून भारताचं विभाजन करणारे दहशतवादी, कंगना पुन्हा वादात
अभिनेत्री कंगना राणौतचे वादग्रस्त विधान
Feb 3, 2021, 01:04 PM ISTदिल्ली पोलिसांना बॉर्डरवर पाठवा, चीनच्या सीमेसारखी परिस्थिती तयार केली - संजय राऊत
दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. त्याला शेतकऱ्यांना तीव्र विरोध केला आहे. हे कायदे मागे घेण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
Feb 2, 2021, 04:51 PM ISTशेतकरी आंदोलनाला पाठिंबा, 6 फेब्रुवारीला शेतकरी संघटनाचा देशव्यापी चक्का जाम
दिल्लीत आंदोलन (Farmers Protest) करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटना देशव्यापी चक्का जाम (Chakka Jam) करणार आहेत.
Feb 2, 2021, 02:12 PM ISTदिल्ली सीमेवर पुन्हा शेतकऱ्यांची मोठी गर्दी, सुरक्षा वाढवली
भारतीय किसान युनियन (BKU) च्या समर्थकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर (Delhi Border) जमण्यास सुरुवात केली.
Jan 30, 2021, 11:51 AM ISTदिल्ली शेतकरी हिंसाचाराला केंद्र सरकार, गृहमंत्री जबाबदार - सुप्रिया सुळे
दिल्ली शेतकरी हिंसाचाराला केंद्र सरकार ( (Central Government) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) जबाबदार असल्याची टीका, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.
Jan 30, 2021, 07:45 AM ISTसंतप्त शेतकऱ्यांकडून लालकिल्याची नासधूस, हिंसाचाराला जबाबदार कोण ?
सान मोर्चाच्या नावाखाली शेतकरी संघटनांचा जोरदार धिंगाणा
Jan 27, 2021, 03:05 PM ISTदिल्लीतील हिंसक आंदोलनानंतर केंद्र सरकारची आज उच्चस्तरीय बैठक
New Delhi Farmers Agitation High Level Meeting Of Union Home Ministers Today
Jan 27, 2021, 08:45 AM ISTशेतकरी हिंसक आंदोलनानंतर केंद्र सरकारची आज उच्चस्तरीय बैठक
दिल्लीत कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers protest) सुरु आहे. दिल्लीतल्या कालच्या हिंसक आंदोलनानंतर (Delhi violence) आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
Jan 27, 2021, 08:19 AM ISTशेतकऱ्यांचा उद्रेक केंद्र सरकारमुळेच - शरद पवार
पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक सरकारने करू नये, असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.
Jan 27, 2021, 08:02 AM ISTFarmers Protest :..त्याने भरधाव वेगातील ट्रॅक्टर पोलिसांच्याच अंगावर घातला
आक्रमक ट्रॅक्टरचालकाला आवरणं पोलिसांना जिकिरीचं होऊन बसलं.
Jan 26, 2021, 04:46 PM ISTFarmers Protest : संजय राऊतांनी उपस्थित केलेयत 'हे' प्रश्न
केंद्र सरकार अदृ्श्य राजकारण का करीत आहे? असा प्रश्न उपस्थित
Jan 26, 2021, 03:16 PM ISTशेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर राहुल गांधींचं ट्विट
राहुल गांधी यांचं ट्वीट
Jan 26, 2021, 02:51 PM ISTआंदोलक शेतकऱ्यांची पोलिसांवर दगडफेक, हातात तलवारी घेऊन हल्ल्याचा प्रयत्न
आंदोलक शेतकऱ्यांची पोलिसांवर दगडफेक
Jan 26, 2021, 02:14 PM ISTआंदोलक शेतकरी आक्रमक, दिल्लीच्या सीमेवर तणावपू्र्ण परिस्थिती
Farmers Protest Tractor Rally , Farmers ,Delhi
Jan 26, 2021, 01:00 PM ISTदिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांची निदर्शने
Delhi Border Farmers Chitrarath In Tractor
Jan 26, 2021, 12:55 PM IST