World Vada Pav Day : मुंबईतले दोन सर्वात लोकप्रिय वडापाव
मुंबईकरांना भूक लागली की, त्यांचा सर्वात आवडता वडापाव मदतीला धावून येतो. २३ ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस, तेव्हा या वडापावची चर्चा तर झालीच पाहिजे
Aug 23, 2018, 10:32 PM ISTवडापाव @ 50 : या वडापावची चव बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी यांनीही चाखलेय!
वडापाव म्हणजे मुंबईकरांचा इंडियन बर्गर. मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत एक तरी वडापावचं दुकान तुम्हाला दिसेल आणि इथल्या प्रत्येक दुकानानं आणि तिथं मिळणा-या वडापावनं आपल्या चवीनं स्वत:ची वेगळी ओळख केली आहे. अशाच एका अप्रतिम वडापावची ही कहाणी. 'आराम'चा वडापाव.
Apr 20, 2017, 03:38 PM IST