family

नेताजींसंबंधित कागदपत्रं खुली करावीत? समिती नेमली

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील महत्त्वाच्या फाइल्स केंद्र सरकारनं खुल्या कराव्यात, अशी मागणी बोस यांच्या कुटुंबियांनी केलीय. यासंदर्भात कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समिती नेमण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतलाय.

Apr 15, 2015, 07:24 PM IST

कृपाशंकर सिंह यांच्यासह कुटुंबावर आरोपपत्र दाखल

काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात अवैध संपत्तीबाबत मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 

Apr 5, 2015, 10:14 AM IST

गोविंद पानसरे यांना मुंबईत हलविणार, कुटुंबीयांचा तीव्र विरोध

कॉम्रेड गोविंद पानसरे यांना मुंबईत हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत डॉक्टर आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक झालेतय. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर पानसरे यांना मुंबईत हलविण्यात येत आहे. दरम्यान, पानसरे यांच्या कुटुंबीयांनी तीव्र विरोध केलाय.

Feb 20, 2015, 12:05 PM IST

'आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना अद्याप मदत का नाही?'

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतलीय.

Feb 18, 2015, 11:50 AM IST

हिंदू कन्येचं मुस्लीम कुटुंबानं केलं कन्यादान

सध्या देशात काही जण धार्मिक, सांप्रदायिक तेढ, तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, मध्यप्रदेशच्या एका मुस्लीम कुटुंबानं मात्र एक अनोखं उदाहरण इतरांसमोर ठेवलंय. 

Jan 20, 2015, 03:44 PM IST

दलित हत्याकांड : गुन्हा कबुल करण्यासाठी आमच्यावरच दबाब - कुटुंबीय

जवखेडा इथल्या जाधव कुटुंबियातील तिघांच्या झालेल्या हत्याकांडप्रकरणी पीडित कुटुंबियातील व्यक्तीनीच गुन्हा कबूल करावा, असा दबाव काही पोलिसांकडून टाकला जात असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे.

Nov 25, 2014, 07:41 PM IST