family

लातूर : मुलाने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

मुलाने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

Feb 2, 2016, 03:05 PM IST

नवा आदर्श : एकत्र कुटुंबातल्या ८० जण करणार देहदान

येथील आगाशी गावातल्या एका कुटुंबाने समाजासमोर खणखणीत आदर्श ठेवलाय. एकत्र कुटुंबातल्या ८० जणांनी देहदान करण्याचा निर्णय घेतलाय. देहदान चळवळीला बळ देणा-या कुटुंबाचीही आदर्श कथा.

Jan 19, 2016, 11:28 PM IST

नाशिक : जातपंचायतीचा धक्कादायक प्रकार

जातपंचायतीचा धक्कादायक प्रकार

Jan 18, 2016, 09:44 PM IST

सलमानच्या कुुटुंबीयातील तुम्हाला अपरिचित असलेल्या १० व्यक्ती

सलमानच्या कुटुंबातील काही लोकांबाबत बऱ्याच लोंकाना माहित असतील पण त्याच्या कुटुंबात आणखी काही अशी लोकं आहेत जी तुम्हाला माहित नसतील.

Jan 16, 2016, 06:11 PM IST

अंबरनाथ येथे घर जाळून कुटुंबाला घरात पेटविले

एका कुटुंबियांनी राहत्या घरात स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे. यात पत्नी आणि मुले ९० टक्के भाजलीत.

Jan 11, 2016, 02:30 PM IST

एक लाख रुपये दिले नाही म्हणून जातपंचायतीनं कुटुंबाला वाळीत टाकलं

नाशिकमधील काशिकापडी समाजाचं जात पंचायात प्रकरण ताजं असतानाच नांदेडमध्ये जात पंचायतीचा आणखी एक प्रकार समोर आलाय. वैदू समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचं समोर येतंय. इतकंच नाही तर, पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने या कुटुंबाने न्यायालयाकडे धाव घेतलीय. 

Jan 6, 2016, 10:15 AM IST

सांगलीत कुटुंबाची आत्महत्या

सांगलीत कुटुंबाची आत्महत्या

Dec 28, 2015, 06:47 PM IST

सैनिकाच्या कुटुंबांनीच अश्रू ढाळायचे का?, राजनाथ सिंग अनुत्तर

सैनिकाच्या कुटुंबांनीच अश्रू ढाळायचे का?, राजनाथ सिंग अनुत्तर

Dec 23, 2015, 02:11 PM IST

नालासोपारा येथील संपूर्ण कुटुंबच बेपत्ता

नालासोपारा पूर्व नालेश्वर नगर येथून एक संपूर्ण कुटुंबच मागील नऊ महिन्यापासून बेपत्ता झाले आहे. बेपत्ता झालेल्या कुटुंबात सहा मोठी माणसे आणी दहा महिन्याच्या मुलीचा समावेश आहे.

Dec 17, 2015, 11:02 AM IST

एकाच कुटुंबातील 7 जणांना गुंडांची मारहाण

डोंबिवलीमध्ये गावगुंडांनी एकाच कुटुंबातील 7 जणांना बेदम मारल्याची धक्कादायक घटना घडलीये. कल्याण जवळच्या नवी गोविंदवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक गावगुंडांनी उच्छाद मांडलाय.

Dec 15, 2015, 09:55 PM IST

असे पाच चित्रपट, जे तुम्ही आईसोबत नाही पाहू शकत

चित्रपट हे अनेक प्रकारचे असतात. विनोदी, ऐतिहासिक, सत्य घटनेवर आधारीत, काल्पनिक हे सर्व चित्रपट बनवण्यामागे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे फक्त येवढाच उद्देश असतो. परंतु असे काही चित्रपट आहेत, जे आईसमोर असताना नाही बघु शकत. कारण काही चित्रपटामध्ये जास्त अश्लील दृश्य आणि संवाद असतात. पण कधी तरी चित्रपटांच्या कथानकांच्या गरजेसाठी असे दृश्य किंवा संवाद यांच्या वापर करणे गरजेचे असते.

Dec 3, 2015, 02:36 PM IST