भारत नव्हे, तर हा आहे सर्वात जास्त सोशल मिडीया वापरणारा देश

सध्या संपूर्ण तरुणाई सोशल मिडीयात गुंतली आहे.

रील्स, कंटेट, व्हायरल, ट्रेंडिंग हे शब्द आपल्या कानावर रोजचं पडतात.

आजच्या काळात सोशल मिडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली गोष्ट अवघ्या काही सेकंदात सोशल मिडीयावर व्हायरल होते.

पण तुम्हाला माहित आहे, जगात सर्वात जास्त सोशल मिडीया वापरणारा देश कोणता आहे ?

या देशातील लोकांचा सोशल मिडीयावर राहण्याचा अेवरेज टाईम हा 4 ते 6 तासांचा आहे.

सोशल मिडीयावर 'फिलीपिन्स' देशातील लोक सर्वात जास्त अ‍ॅक्टीव असतात.

भारतातील लोकांचा अेवरेज टाईम हा 2 तास 36 मिनिटं इतका आहे.

सोशल मिडीयावरअ‍ॅक्टीव राहणाऱ्यांमध्ये भारत या यादीत 14 व्या क्रमांकावर येतो.

VIEW ALL

Read Next Story