facebook

खळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती

Privacy Policy breach: तुमचीआमची खासगी माहिती ज्या विश्वासानं आपण या संस्थांना देते त्यांच्याकडून ती तितक्याच विश्वासानं हाताळती जाते? पाहा Zee News चं विशेष वृत्त... 

Jul 5, 2023, 08:01 AM IST

"...तर भारतात फेसबुक बंद करुन टाकू"; हायकोर्टाने मेटाला दिला सज्जड दम!

Karnataka HC warns Facebook : कर्नाटक हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला एका प्रकरणात फटकारत इशारा दिला आहे. स्थानिक तपास यंत्रणांना संस्थांना सहकार्य न केल्यास त्यावर बंदी घालण्यात येईल असे हायकोर्टाने म्हटलं आहे.

Jun 15, 2023, 07:11 PM IST

कपिल शर्मासह काम करणाऱ्या कॉमेडियनचा आत्महत्येचा प्रयत्न; Facebook Live मध्ये घेतलं फिनाइल, Prostitute महिला...

The Kapil Sharma Show मध्ये काम केलेल्या हास्य कलाकाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने त्यांच्या फेसबुकवरील (Facebook) मित्राने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांचं घर गाठलं. 

 

Jun 14, 2023, 08:07 AM IST

Facebook प्रोफाईल कशी लॉक करायची?

तुम्हाला तुमच्या Facebook अकाऊंटसाठी अधिक प्रायव्हसी हवी असल्यास, तुम्ही तुमचे प्रोफाईल लॉक करून तुमचे Facebook अकाऊंट अधिक खाजगी ठेवू शकता. तुमचे प्रोफाईल लॉक करून, तुमच्या प्रोफाईलचा मर्यादित भाग तुमच्या Facebook मित्रांच्या यादीत असलेले लोक पाहू शकतात.

Jun 9, 2023, 06:38 PM IST

Facebook, Instagramची मोठी घोषणा, आता 'या' युजर्सना मोजावे लागणार 'इतके' रुपये

Facebook,  Instagram News In Marathi : ट्विटरनंतर आता मेटा कंपनीने फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामच्या खात्यासाठी शुल्क आकारणे सुरु केले आहे. युझरला प्रत्येक महिन्याला शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे आता सोशल मीडियावर राहणाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

Jun 8, 2023, 09:16 AM IST

"प्रत्येक वेळी चूक मुलाची नसते", Facebook वर प्रेयसीचा फोटो शेअर करत विद्यार्थ्याने घेतला गळफास, खिशात सापडली सुसाईड नोट

Crime News: बी.फार्माचं शिक्षण घेणाऱ्या राहुल यादव याने राहत्या घऱातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. कुटुंबाला घरात लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. राहुल यादव याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोटही (Suicide Note) लिहिली आहे. तसंच त्याने मृत्यूच्या 8 तास आधी फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट लिहिली होती. 

 

Jun 3, 2023, 04:54 PM IST

Facebook ला 10700 कोटींचा दंड, युर्जर्सचा वैयक्तिक डेटा दुसरीकडे ट्रान्सफर केल्याचा गंभीर आरोप

यापूर्वी देखील फेसबुकवर डेटा चोरी तसेच डेटाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आता मेटावर डेटा ट्रान्सफर झाल्याचा आरोप झाला असून दंड देखील ठोठावण्यात आला आहे. 

May 22, 2023, 07:42 PM IST

'मी आयुष्य संपवतीये', मुलीने अपलोड केला व्हिडीओ, Facebook चा थेट पोलिसांना फोन, कसं काम करतं हे Feature

How Meta Suicide Prevention Tool Works: आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एक मुलीने व्हिडिओ बनवत तो फेसबूकवर शेअर केला. सुदैवाने टोकाचं पाऊल उचलण्याआधीच पोलीस तिथे हजर झाले.

May 17, 2023, 05:18 PM IST

Facebook कडून युजर्ससाठी नवं Feature, नेमकं काय बदललं? पाहा एका क्लिकवर

Facebook Meta New Features : नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देत युजर्सना अद्वितीय अनुभव देऊ पाहणाऱ्या फेसबुककडून पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे तो निर्णय? पाहा...

 

May 4, 2023, 09:05 AM IST

Facebook प्रमाणे आता WhatsApp ही Log Out करता येणार, कसं ते जाणून घ्या..

WhatsApp multi-device feature : सोशल मीडियावरील फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप  आहेत. आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपला बघूनच होत असते. आता मेटाकडून यासारख्या अॅपसाठी नवीन फीचर आणले आहेत. 

Apr 26, 2023, 03:52 PM IST

पत्नीच्या फेसबुक अकाऊंटवर गेला अन् पुढील 40 मिनिटं पंख्याला....; नागपुरातील धक्कादायक घटना

Crime News: नागपुरात (Nagpur) एका व्यक्तीने गळफास (Suicide) घेत टोकाचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आत्महत्या करताना पत्नीच्या फेसबुक (Facebook) अकाऊंटवरुन लाईव्ह केलं. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 

 

Apr 4, 2023, 09:24 PM IST

Facebook : कोण पाहतंय तुमची फेसबुक प्रोफाइल? 'असं' चेक करा

Facebook Update : फेसबुकचा वापर करणे आता अनेकांसाठी सोपे झाले आहे. अगदी स्त्रियांपासून छोट्या मुलांपर्यंत फेसबुकचा दररोज वापर करीत असतात. जगभरात फेसबुकवर कोट्यवधी लोक आपला बराच वेळ घालवत असतात.

Mar 19, 2023, 04:43 PM IST

Facebook : फेसबुकवर बनवा झटपट ‘REELS’, कसं ते जाणून घ्या...

Facebook Reels : सोशल मीडियाचे वापरकर्ते अलिकडे मोठ्या संख्येने वाढले असून रिल्स बनवण्याऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र फेसबुकवर फक्त 60 सेकंदाचे रिल अपलोड करण्याची मर्यादा होती.

Mar 6, 2023, 04:21 PM IST

मुलगी फाटलेल्या जीन्सवर पोहोचली कॉलेजला, भर वर्गात टीचरने केलं असं काही, पालक आले धावत

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कोणते कपडे परिधान करावेत यावरुन सोशल मीडियावर वाद रंगला आहे. निमित्त ठरलं आहे हे सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे प्रकरण

Feb 22, 2023, 01:42 PM IST

Twitter नंतर आता Facebook, Instagram यूजर्सनाही धक्का, नेमकं प्रकरण काय?

Facebook Blue Tick : Facebook, Instagram आणि Twitter सारख्या अ‍ॅप्सचा वापर यात सर्वाधिक दिसून येतो. मात्र यासारख्या अॅप वापरण्यासाठी ही आता पैसे मोजावे लागणार आहे.   

Feb 20, 2023, 09:45 AM IST