facebook shares fall

फेसबुकने गमावले 10 लाख दररोजचे यूजर्स, कंपनीचे शेअर्स 22 टक्क्यांनी घसरले

 Facebook Users : कमी युजर्समुळे फेसबुकला तोटा सहन करावा लागत आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने युजर्सची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम झाल्याचे जाहीर केले आहे. 

Feb 3, 2022, 12:28 PM IST