experiment

कानात खाज सुटल्याने गेली डॉक्टरकडे, 'पुढे जे घडलं..'; ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक व्हिडीओ समोर

Spider In Ear:  कोळी तुमच्या शरीरात अशा ठिकाणी जाऊन लपून राहू शकतो, ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात कोळी घुसला आहे.  या व्हिडिओने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

Aug 17, 2023, 12:13 PM IST

ऍलॉन मस्क मानवी मेंदूत बसवणार कॉम्प्युटर चिप; प्रयोग यशस्वी झाला तर अशक्यही शक्य होईल

या ब्रेन चिपमुळे माणसांचं अपंगत्व दूर होण्यास मदत होईल असा दावा न्यूरा-लिंकने केलाय. विशेष म्हणजे एलन मस्क यांना स्वत: ही चिप आपल्या मेंदूत बसवायची आहे. 

May 29, 2023, 09:22 PM IST

दोन तुकड्यामध्ये सायकलचे चाक, पण तरीही रस्त्यावर धावते सुपरफास्ट... व्हिडीओने उडवली सर्वांची झोप

ध्या जी सायकल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तिचं डिझाइन पाहून तुम्ही थक्कं व्हालय कारण या सायकल सारखं डिझाइन तुम्ही आजपर्यंत कधी पाहिलं नसेल.

Jul 8, 2022, 07:06 PM IST

IND vs NZ : Virat Kohli चा 'हा' निर्णय टीम इंडियासाठी ठरला घातक

टीम इंडियाचा पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव 

Nov 1, 2021, 06:37 AM IST

Private Part मोजण्यासाठी त्याने केला USB केबल वापर आणि...!

गुप्तांगाची आकार तपासणं एका मुलाला फारच महागात पडलं आहे.

Sep 18, 2021, 02:14 PM IST

रेशनकार्ड धारकांना आता घरपोच धान्‍य, राज्‍यातील पहिलाच प्रयोग

 गोरगरीब रेशन कार्ड धारकांना घरबसल्‍या रेशनचे धान्‍य मिळणार आहे. 

Jan 20, 2020, 04:02 PM IST

पहिल्यांदाच वाघाला कृत्रीम पंजा बसवण्याचा प्रयोग

साहेबराव पुन्हा ऐटित चालणार ?  

 

Jan 18, 2020, 08:01 AM IST

अतिवृष्टीनंतरही मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरुच

अतिवृष्टीनंतरही कृत्रिम पावसाचा प्रयोग का?

Nov 4, 2019, 09:09 PM IST

'कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे बनवाबनवीचा प्रकार'

 सी 90 विमान अजूनही औऱंगाबादेत दूरच, ते भारतातही आलं नाही. 

Aug 14, 2019, 04:42 PM IST
State Government To Again Try Cloud Seeding Process For Artificial Rain In Marathwada PT2M19S

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचा 'महागडा' प्रयोग

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचा 'महागडा' प्रयोग

Jun 13, 2019, 01:05 PM IST
Maharashtra Government To Go For Artifical Rain By Cloud Seeding As Monsoon Delay PT2M19S

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग

May 28, 2019, 04:05 PM IST

देशी गाईंच्या कृत्रिम गर्भधारणेचा प्रयोग यशस्वी!

देशी गाईंऐवजी संकरीत गाईंच्या पालनाकडं शेतकऱ्यांचा जास्त ओढा आहे. त्यामागचं कारण म्हणजे संकरीत गाई जास्त दूध देतात. मात्र, देशी गाईंचं पालनही फायदेशीर असल्याचं इंदापूरच्या पठाण कुटुंबाने दाखवून दिलं आहे. या कुटुंबाने देशी खिलार गाईंच्या संवर्धनासाठी खास एक फार्म उभारला असून इथं नुकतेच देशी गाईच्या कृत्रिम गर्भधारणेचा यशस्वी प्रयोग करण्यात आलाय.

Apr 21, 2017, 06:00 PM IST

स्पेशल बातचीत : यूट्यूब हीट गर्ल मिथिला पालकर

स्पेशल बातचीत : यूट्यूब हीट गर्ल मिथिला पालकर

Mar 17, 2016, 11:43 AM IST

पुण्यात 'मिस्टर अँड मिसेस' नाटकाचा प्रयोग थांबवला

पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात मिस्टर अँड मिसेस या नाटकाचा प्रयोग अचानक थांबवण्यात आला. काही प्रेक्षकांच्या अश्लील शेरेबाजीमुळे प्रयोग थांबवण्यात आला.

Jan 24, 2015, 01:18 PM IST