मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेल तब्बल 10 रुपयांनी स्वस्त होणार? मोदी सरकार देणार नववर्षाचं गिफ्ट
Cuts in Petrol Diesel Prices : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम मंत्रालयाने पंतप्रधानांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव तयार केला आहे, ज्यामध्ये दोन्ही इंधनांमध्ये प्रतिलिटर 8 ते 10 रुपयांची कपात करण्यात आली असून, तो लवकरच मंजूर होऊ शकतो.
Dec 28, 2023, 10:48 PM ISTCow Cess : मोठी बातमी! आता प्रत्येक दारूच्या बाटलीवर लागणार 10 रूपयांचा गोमाता अधिभार
सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. यामध्ये राज्यात दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे 10 रुपये गोमाता अधिभार लावण्यात येणार आहेत. प्रत्येक दारूच्या बाटलीमागे दहा रुपये गोमाता अधिभार लावल्यास राज्य सरकारला वर्षाला 100 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.
Mar 17, 2023, 08:20 PM ISTVideo | दारू तस्कर आणि गावठी दारू बनवणाऱ्यांची खैर नाही
Liquor smugglers and village liquor makers do not fare well
Oct 31, 2022, 09:15 PM ISTकेंद्रीय अबकारी करात कपात, पेट्रोल - डिझेल स्वस्त होणार
Central Govt Reduce Excise Duty On Petrol And Diesel
May 22, 2022, 07:40 AM ISTDisel-Petrol Price | केंद्राचा मोठा दिलासा, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त
इंधनाच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जाळ लागला होता. मात्र आता केंद्र सरकारने इंधन दरवाढीने पिचलेल्या सर्वसामांन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
May 21, 2022, 07:02 PM ISTपेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्यूटी, रोड सेस वाढवला; इतक्या फरकाने वाढले दर
एक्साईज ड्यूटी आणि रोड सेस वाढल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असली तरी नागरिकांना याचा फटका बसणार नाही.
May 6, 2020, 09:47 AM IST
पेट्रोल-डिझेल महागणार; केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात वाढ
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेल तीन रुपयांनी महागणार आहे.
Mar 14, 2020, 09:50 AM ISTसर्वसामान्यांना झटका: पेट्रोलच्या दराने ४.५ वर्षांत गाठला उच्चांक आणि डिझेलने गाठली सत्तरी
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना आता आणखीन एक चिंताजनक बातमी आहे. कारण, पेट्रोलच्या किंमतीने गेल्या ४.५ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये पेट्रोलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.
Apr 9, 2018, 08:22 PM ISTपेट्रोल-डिझेल स्वस्त झालेच नाही, एका हाताने दिले एका हाताने काढून घेतले
भडकलेल्या इंधनाच्या दरांमध्ये या अर्थसंकल्पात सवलत मिळेल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र अरूण जेटलींनी ही अपेक्षा पूर्ण केलेली नाही. पेट्रोल-डिझेलवरच्या दरात एका हातानं देऊन दुसऱ्या हातानं काढून घेण्याचा प्रकार सरकारनं केलाय.
Feb 1, 2018, 06:20 PM ISTपेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, बजेटनंतर सरकारची मोठी घोषणा
अर्थसंकल्पात सरकारने मोठा निर्णय घेतला असून यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे.
Feb 1, 2018, 02:33 PM IST...तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होणार
देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Jan 23, 2018, 09:14 PM IST