ex wife

'माझी किडनी परत कर नाहीतर...'; नवऱ्याची घटस्फोटीत पत्नीविरोधात कोर्टात याचिका

Divorce Case: या प्रकरणामध्ये याचिकार्ता हा नवरा असून प्रकरण कोर्टामध्ये सुनावणीसाठी आलं आहे. कोर्टात आपली भूमिका मांडताना नवऱ्याने त्याची पत्नीकडून असलेली मागणी अगदी स्पष्टपणे सांगितली आहे. यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांनीही आपलं मत मांडलं आहे.

Feb 22, 2024, 11:59 AM IST

नवं प्रेम मिळालं! घटस्फोटीत समंथा प्रभूची Insta Story चर्चेत

Samantha Prabhu Post Found New Love: तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेली इन्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय ठरत आहे.

Aug 20, 2023, 03:14 PM IST

12 कोटींची Lottery जिंकल्याचं पत्नीपासून लपवत Ex-Wife ला फ्लॅट घेऊन देणाऱ्याला कोर्टाचा दणका

Man Court Case Rs 12 Crore Lottery: या व्यक्तीने काही पैसे आपल्या बहिणीला पाठवले आणि त्यानंतर काही पैसे आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला फ्लॅट घेण्यासाठी दिले. मात्र याची माहिती त्याने सध्याच्या पत्नीला दिली नाही.

Feb 16, 2023, 04:33 PM IST

घटस्फोटानंतर Johnny Depp आणि Amber Heard यांच्यावर अशी वेळ, तुम्हालाही बसेल धक्का

घटस्फोटानंतर Johnny Depp आणि Amber Heard यांच्या सर्वात आवडत्या आणि  बहुमूल्य गोष्टीवर संकट

 

Sep 12, 2022, 12:27 PM IST

'सीक्रेट थ्रीसम Sex'; अभिनेत्याची पत्नी, Elon Musk आणि 'ती', आणखी एक खळबळजनक खुलासा

नात्याविषयी एलन काय म्हणतोय एकदा पाहाच... 

May 20, 2022, 03:50 PM IST

पतीच्याच घरातील लिफ्टमध्ये Elon Musk सोबत अभिनेत्री इंटिमेट ; Viral Video मुळे धुमाकूळ

2018 मध्ये हे दोघं पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आले, पण काही महिन्यांनीच त्यांच्यात दुरावा आला. 

May 19, 2022, 04:23 PM IST

घटस्फोटानंतर बिल गेट्स यांना पुन्हा करायचंय माजी पत्नी मेलिंडाशी लग्न, कारण...

खरंतर लग्नाच्या 27 वर्षानंतर या जोडप्याने मे 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती

May 3, 2022, 07:52 PM IST

अरबाज खानला इम्प्रेस करण्यासाठी जॉजियाने मलायकाला केलं कॉपी

अभिनेत्री मलायका अरोरासोबतचे त्याचे नाते फार काळ टिकले नाही.

Aug 27, 2021, 07:23 AM IST

अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप होताच दोन्ही Ex Wife म्हणतात....

पायल घोष हिच्याकडून अनुरागवर करण्यात आलेले आरोप म्हणजे ....

Sep 21, 2020, 02:32 PM IST

मुलीसाठी घटस्फोटानंतरही पत्नीसोबत एकत्र आला बॉलिवूड अभिनेता

कलाविश्वात नाती जितक्या वेगाने आकारास येतात तितक्याच वेगाने या नात्याना वेगळी वळणंही मिळतात. नात्यांमध्ये येणारा दुरावा हासुद्धा त्याचाच एक भाग. पण, फक्त दोन व्यक्तींच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे त्याचा इतरही नात्यांवर परिणाम होता कामा नये असाच काहींचा मानस असतो. बॉलिवूडमध्येही अशा काही सेलिब्रिटी जोड्याआहेत, ज्यांनी वैवाहिक जीवनात दुरावा आल्यानंतरही त्यांच्यात असणारं मैत्रीचं नातं मात्र कायम ठेवलं आहे. 

Feb 14, 2020, 11:46 AM IST

रघुच्या ex wifeने लिहला भावूक संदेश

कारण ऐकून म्हणाल....

Jan 18, 2020, 09:38 PM IST

पहिल्या पत्नीविषयी सैफचा मोठा खुलासा

सैफ अली खान आणि अमृता सिंग हे दोघंही बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांच्या वैवाहिक नात्यातून वेगळे झाले होते. 

Nov 8, 2019, 02:39 PM IST

PHOTOS : हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुझान लिहिते....

सुट्टीवर एकत्र जाणं, एकमेकांच्या कौटुंबीक समारंभांना हजेरी लावणं अशा अनेक निमित्तांनी त्यांना एकत्र पाहिलं गेलं.

Jan 10, 2019, 11:55 AM IST