मोठी बातमी! उसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे; केंद्र सरकारचा यु-टर्न
उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारने आता माघार घेतली आङे. केंद्र सरकारने ही बंदी उठवली आहे.
Dec 16, 2023, 08:51 AM ISTबळीराजाच्या आनंदावर विरजण! ऊसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर बंदी
केंद्र सरकारने एक मोठी घोषणा करत ऊसाच्या रसापासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे.
Dec 7, 2023, 04:03 PM IST
Ethanol Blended Petrol: बाईक, कारचालकांसाठी मोठी बातमी! नितीन गडकरींनी केली महत्त्वाची घोषणा
भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना श्रीलंका आणि बंगलादेशचा उल्लेख करत नितीन गडकरींनी भारतीय वाहनचालकांनाही एक गूड न्यूज दिली
Jan 12, 2023, 04:32 PM ISTKarnatak Sugarcane | कर्नाटक सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, ऊस उत्पादकांना मिळणार मोठा लाभ
Karnataka government's important decision for farmers, sugarcane growers will get huge benefits
Dec 14, 2022, 04:10 PM ISTPetrol-CNG विसरा! आता मारुति सुझुकीची WagonR धावणार या इंधनावर
Flex Fuel WagonR in India: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे प्रवास महागला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात पेट्रोल डिझेलला पर्याय शोधला जात आहे. इलेक्ट्रिक कारच्या मागणीतही वाढ झाली आहे. आता देशातील नामांकीत कंपनी मारुति सुझिकीने पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून फ्लेक्स इंधनावर धावणारी वॅगनआर आणली आहे.
Dec 13, 2022, 04:12 PM ISTHonda ची ही बाइक पेट्रोलच नाही तर 'या' इंधनावरही धावणार, अशी होईल पैशांची बचत
Honda Flex Fuel Motorcycles in india: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहून ग्राहकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. त्याचबरोबर इंधनाच्या इतर पर्यायांचा विचार देखील केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी टोयोटाने देशातील पहिल्या फ्लेक्स-फ्यूल इंजिन कार सादर केली होती. आता या तंत्रज्ञानावर आधारित बाइक बाजारात येणार आहे.
Oct 20, 2022, 05:06 PM IST...तर राज्यातील साखर कारखाने झोपले असते - नितीन गडकरी
Nitin Gadkari on sugar factories in Maharashtra :आम्ही जर इथोनाॅल पेट्रोल आणि डिझेल यात वाढविण्याचा निर्णय घेतला नसता तर राज्यातील साखर कारखाने झोपले असते, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.आज देशात साडे चारशे कोटी इथोनॉलची गरज आहे, असे गडकरी म्हणाले.
Feb 5, 2022, 01:59 PM ISTपेट्रोल पुन्हा स्वस्त होणार! मोदी सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे
Dec 16, 2021, 09:07 PM ISTBiofuel | पेट्रोल - डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन; लवकरच अंमलबजावणी सुरू
सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणावर लक्ष केंद्रीत केले आहे.
Sep 6, 2021, 10:32 AM ISTपेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर पियुष गोयल यांनी सांगितला पर्याय; 2023 पर्यंत सरकारचा मास्टर प्लॅन
सरकारने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर एक नवा पर्याय काढला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सरकाचा प्लॅन सांगितला आहे.
Jul 18, 2021, 02:26 PM ISTवायू प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पेट्रोलला या इंधनाचा पर्याय; नितीन गडकरी यांची आयडीया
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सीआरपीएफ कॅम्पला भेट दिली. एक मुलाकात जवानो के साथ या कार्यक्रमाअंतर्गत गडकरी सीआरपीएफ जवानांना संबोधित केले.
Jun 19, 2021, 01:51 PM ISTमस्तच, आता स्वस्त नवीन पेट्रोल E20 ! जाणून घ्या त्याचे फायदे
Petrol Diesel Latest News: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीबाबत चिंता व्यक्त करताना आता एक चांगली बातमी आहे.
Mar 9, 2021, 10:45 AM ISTनितीन गडकरींनी सूचवला पेट्रोलला पर्याय
इंधन दरवाढीमुळे संपूर्ण देश त्रस्त असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावर काही उपाय सुचविले आहेत. इथेनॉल, मिथेनॉल हे पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात, असं गडकरींनी सुचवलंय.
Sep 14, 2018, 11:43 PM IST'...तर पेट्रोल ५० रुपये आणि डिझेल ५५ रुपये लीटर मिळेल'
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसनं सोमवारी भारत बंद केला होता.
Sep 11, 2018, 07:07 PM ISTनागपूरच्या रस्त्यावर मात्र आता प्रदूषण-मुक्त बस
रस्त्यावर मात्र आता प्रदूषण-मुक्त बस धावणार आहेत. नागपूर महानगर पालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पात पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इथेनॉलवर धावणाऱ्या २५ बस प्रवाशांच्या सेवेत असतील.
Nov 16, 2016, 06:48 PM IST