लोकप्रिय अभिनेत्री Rubina Dilaik च्या गाडीला अपघात, पती अभिनवनं कारचा फोटो शेअर करत, म्हणाला...
Actress Rubina Dilaik got in Accident: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक ही नुकतीच एक कार अपघाताचा शिकार झाली आहे. रुबिनानं तिच्या कार अपघातानंतर सोशल मीडियावर तिच्या पतीनं हा सगळा प्रकार सांगितला आहे. त्याआधी कालच आणखी एका अभिनेत्रीचा कार अपघात झाला होता.
Jun 11, 2023, 12:38 PM ISTपॉर्नस्टार Mia Khalifa दिसणार Bigg Boss OTT 2 मध्ये? पडद्यामागील घडामोडींना वेग
Bigg Boss OTT 2 Mia Khalifa : 'बिग बॉस ओटीटी 2' पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. या कार्यक्रमात पॉर्नस्टार मिया खलिफा दिसणार हे कळल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. पण अशात अजून कोणीही दुजोरा दिलेला नाही.
Jun 11, 2023, 11:27 AM ISTग्रामीण भाषेत रितेशची पोस्ट! चाहते म्हणाले, "या वाघाची शिकारही घरच्या हरणीनं केली"
Riteish Deshmukh Funny Video : रितेश देशमुखनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी भन्नाट कमेंट देखील प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, यावेळी रितेश एकटा असून त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी जिनिलियाला मिस करत असल्याचे म्हटले आहे.
Jun 11, 2023, 10:39 AM ISTवनिता खरातनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रेतील’ हा कलाकार करतोय कोकण सफारी, फोटो व्हायरल
Maharashtrachi Hasyajatra fame Nikhil Bane : महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतील लोकप्रिय अभिनेता निखिल बने हा त्याच्या गावी गेला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Jun 10, 2023, 06:06 PM IST"ए टॉम्या तुझ्या ...", Tom Cruise चा फोटो शेअर करत संतोष जुवेकरचं चाहत्यांना आवाहन
Santosh Juvekar's Post for Tom Cruise : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत टॉम क्रुझसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Jun 10, 2023, 05:36 PM ISTछोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीच्या कारला अपघात, पोस्ट शेअर करत म्हणाली...
अभिनेत्रीचा पुण्याला जाताना अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेनं जात असताना एका ट्रकनं येऊन तिला धडक दिली. या विषयी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले होते. अशात पोलिसांनी तिची कशी मदत केली हे देखील तिनं सांगितलं आहे.
Jun 10, 2023, 04:45 PM ISTBreaking Bad फेम अभिनेत्याचे आकस्मिक निधन
Breaking Bad Actor Death: हल्ली कलाकारांच्या निधनाच्या बातम्यांनी एकच खळबळ उडालेली असताना सध्या अशाच एका धक्कादायक बातमीनं चित्रपटसृष्टी हादरली आहे. ब्रेकींग बॅड या नेटफ्लिक्सच्या शोच्या एका कलाकाराचे निधन झाले आहे.
Jun 10, 2023, 02:57 PM ISTParineeti Chopra आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचं ठिकाण ठरलं मग! पाहून म्हणाल केवढा तो खर्च...!
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Venue: परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना. त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाची मोठी माहिती समोर आली आहे. ते कुठे आणि कधी लग्न बंधनात अडकणार याची माहिती आली आहे.
Jun 10, 2023, 01:29 PM ISTआईचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत Gautami Patil म्हणाली...
Gautami Patil's Mother Photo : गौतमी पाटीलच्या वडिलांचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता गौतमीच्या आईचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत गौतमी आणि तिच्या आईला एकत्र पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत.
Jun 10, 2023, 12:52 PM ISTDiljit Dosanjh करतोय ग्लोबल स्टार टेलर स्विफ्टला डेट? जवळीक होताच कोणीतरी पाहिलं आणि....
Diljit Dosanjh Dating Taylor Swift : दिलजीत दोसांझ आणि टेलर स्विफ्ट या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. इतकेच काय तर पापाराझींनी त्यांना कोझी होत असल्याचे पाहिल्याच्या चर्चा आहेत. या संपूर्ण प्रकरणावर दिलजीत दोसांझनं प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 10, 2023, 11:05 AM ISTअॅडल्ट स्टार असल्यामुळे माझ्याविषयी...; स्वत:विषयी वेडंवाकडं ऐकून सनी लिओनी भावूक
Sunny Leone Shocking Revelations: सनी लिओनीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यावर एक एडल्ट स्टार म्हणून कशा प्रकारे बातम्या लिहिण्यात आल्या. इतकंच काय तर तिला कसं काम मिळत नव्हतं आणि त्याशिवाय आणखी अशा अनेक गोष्टींचा सनी लिओनीनं खुलासा केला.
Jun 9, 2023, 04:57 PM ISTदीपिकानं दिला जुळ्या मुलांना जन्म? पतीची पहिली प्रतिक्रिया...
Shoaib Ibrahim On Dipika Kakar Delivery: दीपिकानं जुळ्या मुलांना जन्म दिल्याच्या बातम्यांवर चर्चा सुर असताना आता तिचा पती शोएब इब्राहिमनं सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर करत या प्रकरणी माहिती दिली आहे. शोएबनं दिलेल्या या माहितीनुसार या सगळ्या अफवा असल्याचे कळले आहे.
Jun 9, 2023, 04:01 PM ISTJackie Shroff च्या पत्नीला 58 लाखांचा चुना, वाचा काय आहे प्रकरण
Jackie Shroff's Wife Ayesha Shroff : जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयशा श्रॉफ यांची तब्बल 58 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. त्या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशात पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे.
Jun 9, 2023, 03:16 PM ISTनेहू- रोहूचं बिनसलं? Neha Kakkar च्या वाढदिवसाला पतीची अनुपस्थिती नात्यातील वादळावर प्रकाश टाकणारी
Neha Kakkar and Rohanpreet Singh Split Rumours : नेहा कक्कडच्या वाढदिवसाच्या पार्टीत पती रोहनप्रीत सिंहनं हजेरी लावली नव्हती. इतकंच काय तर रोहनप्रीत सिंगनं सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसासाठी स्पेशल पोस्ट शेअर केली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांना
आणि त्यांच्या चाहत्यांना तके विभक्त होणार अशा चर्चांची भीती वाटते.
"तिला जरासाही अभिनय येत नाही", काम्या पंजाबीचा Sonakshi Sinha ला टोला
Kamya Panjabi On Sonakshi Sinha : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबीनं नुकतीच एक वेब सीरिज पाहिली होती. ही वेब सीरिज पाहता तिनं हे मोठं वक्तव्य केलं आहे. अशात काम्यानं केलेल्या या वक्तव्यानंतर सगळ्यांना ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सोनाक्षी आहे असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
Jun 9, 2023, 11:43 AM IST