english

VIDEO : इंग्रजी झाडणाऱ्यांना कपिल शर्मानं घेतलं फैलावर

कॉमेडियन कपिल शर्माला रागावताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल... पण, आता मात्र कपिल शर्माचा एक व्हि़डिओ समोर आलाय... यात कपिल खूपच रागावलेला दिसतोय. 

Jun 29, 2016, 09:45 PM IST

इंग्लिशमध्ये सांगू का म्हणणाऱ्या आर्चीला इंग्लिशमध्ये किती मार्क ?

नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरुने राष्ट्रीय भरारी घेतली आहे.

May 11, 2016, 05:21 PM IST

मिर्झा बेग यांनी लोकांना पोटधरून हसवलं

पाहा मिर्झा बेग यांनी नेमके काय विनोद केले आहेत.

Jan 21, 2016, 11:42 AM IST

इंग्रजी येत नसेल तर इंग्लंडमध्ये राहणं होणार कठीण

इंग्रजी येत नसेल तर इंग्लंडमध्ये राहणं होणार कठीण

Jan 19, 2016, 02:19 PM IST

इंग्रजी न येणाऱ्या मुस्लिम महिलांनी मायदेशी जा - पंतप्रधान कॅमेरॉन

इंग्रजी परीक्षेत पास न झाल्यास अशा मुस्लीम महिलांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येणार असल्याचं इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी म्हटलं आहे. या देशात राहायचंय तर इंग्रजी आलंच पाहिजे असं स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावलं आहे. 

Jan 18, 2016, 10:50 PM IST

जेव्हा रस्त्यावर झोपणारा भिकारी बोलतो इंग्लिश

आज जगभरात इंग्रजी ही भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. 

Jan 9, 2016, 09:13 PM IST

व्हिडिओ : अॅक्शन हिरो आणि लव्हर 'गुरु'!

अभिषेक बच्चनचा 'गुरु' तुम्ही पाहिलाच असेल... आता मराठीतही एक 'गुरु' येतोय... आणि या गुरुचा चेहराही तुमच्यासाठी काही नवीन नाही.

Jan 1, 2016, 12:38 PM IST

नवा विक्रम : अवघ्या १३८ चेंडूत तिहेरी शतक

क्रिकेटच्या दुनियेत नेहमी असं काहीतरी नवीन होत राहतं. जे अदभूत, अतुलनीय, अकल्पनीय असतं. लंडनमध्ये क्रिकेटच्या मैदानात असा विक्रम करण्यात आलाय, की तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Apr 20, 2015, 11:54 AM IST

मराठी भाषिक इंग्रजीत 'नंबर वन'

मराठी भाषिक इंग्रजीत 'नंबर वन'

Apr 20, 2015, 10:05 AM IST

लालू प्रसाद यादव जेव्हा इंग्रजीत बोलतात...

राजदचे अध्यक्ष लालू यादव आता संसदेत दिसणार नाहीयत, मात्र लालू यादव यांचे काही मश्किल किस्से कॅमेरा बंद झाले आहेत. 

Jan 10, 2015, 11:28 AM IST

यूपीएससी : अखेर इंग्रजी भाषा आकलनाचा भाग वगळला

यूपीएससी पूर्व परीक्षेमधून इंग्रजी भाषा आकलनाचा भाग वगळण्याच्या निर्णयावर आयोगाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी भाषा आकलनाचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवू नयेत. 

Aug 17, 2014, 04:39 PM IST

ताडोबाच्या जंगलात`वाघिणीचं दूध`!

चंद्रपूरच्या ताडोबा अभयआरण्याला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांचे लवकरच इंग्रजीतून स्वागत केले जाणार आहे. ताडोबामध्ये काम करणा-या गाईड्सना सध्या इंग्रजी प्रशिक्षणाचे धडे दिले जातायत.

Sep 23, 2013, 08:14 PM IST