english

मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय! हिंदी, इंग्रजीसह 13 स्थानिक भाषांमध्ये होणार CAPFs ची परीक्षा

SSC CAPF's Constable GD Exam in 13 regional languages: केंद्र सरकारने स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची (Central Armed Police Forces) परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह 13 भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

Apr 15, 2023, 03:45 PM IST

HSC Exam 2023 : 12 वीचा पेपर फुटला, गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

 HSC Exam Paper Leak : बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (HSC Exam) 12 वीचा हा फुटलेला पेपर झी 24 तासच्या हाती लागला आहे. हा गणिताचा पेपर कुणी फोडला...? पेपर व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे...? यामागे रॅकेट सक्रिय आहे का...? याचा तपास केला जात आहे.

Mar 3, 2023, 12:45 PM IST

Mira Bhayandar: गुजरातीमध्ये आरक्षण फॉर्म आहे मग मराठी भाषेत का नाही? रेल्वेच्या कारभारावर मनसेचा संताप

मराठी भाषेत देखील अर्ज उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा मनसेकडून (MNS) रेल्वे प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा देत आपला संताप व्यक्त केला आहे.

Feb 26, 2023, 08:35 PM IST

"कोर्टाची भाषा इंग्लिश आहे, तुम्ही..."; हिंदीतून बोलणाऱ्या याचिकाकर्त्यावर भडकले न्यायाधीश

Supreme Court : हिंदी भाषा विरुद्ध इतर राज्ये असा वाद गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळतोय. पण आता सुप्रीम कोर्टातही हिंदी भाषेवरुन वाद पाहायला मिळाला

Nov 18, 2022, 04:35 PM IST

Yuzvendra Chahal समोर इंग्लिश बोलणं हर्षल पटेलला पडलं महागात; अवघ्या सेंकदात बोलती बंद!

मुलाखतीत त्याने काही खेळाडूंशी काही संवाद साधला

Oct 11, 2022, 10:52 AM IST

i आणि j वरील या डॉटला काय म्हणतात आणि तो कशासाठी वापरला जातो तुम्हाला माहितीय?

आपल्याला तर हे माहित आहे की, इंग्रजीमध्ये 26 अक्षर आहेत, परंतु त्यांपैकी पैकी दोन अशी अक्षरे आहेत ज्यावर बिंदू वापरला गेला आहे.

Jun 27, 2022, 08:58 PM IST

General knowledge : अशी कोणती गोष्ट आहे, जी वरती आणि खालती जाते, पण ती एकाच जागी असते?

सामान्य ज्ञान विषयी फारच कमी लोकांना माहिती असतं. ज्या लोकांना सरकारी परीक्षा द्यायच्या असतात, त्यांना मात्र याबद्दल माहित असणे गरजेचं आहे.

Mar 8, 2022, 07:22 PM IST

इंग्रजी बोलण्याच्या नादात 'या' कलाकारांचा पोपट झाला रे...

बॉलिवूडच्या झगमगत्या विश्वात अनेक स्टार फक्त इंग्रजी बोलण्याला प्राधान्य देतात, पण...

 

Mar 2, 2022, 06:08 PM IST
Maharashtra English Trustee School Association To File PIL Against Fee Reduce In Bombay High Court PT3M22S

Video | मेस्टाकडून फी कपात विरोधात याचिका

Maharashtra English Trustee School Association To File PIL Against Fee Reduce In Bombay High Court

Aug 18, 2021, 12:55 PM IST
Aurangabad English School In Pundalik Nagar Police Station PT3M10S

औरंगाबाद | पोलीस ठाण्यात इंग्रजीचे धडे

Aurangabad English School In Pundalik Nagar Police Station

Jan 2, 2021, 11:05 PM IST

कलर्सने मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंना दिलेल्या माफीनाम्यात 'हा' आहे फरक

कलर्सच्या पत्रावरुन मनसेचा शिवसेनेला टोला

Oct 29, 2020, 07:55 AM IST