england vs new zealand 0

सामन्यादरम्यान चाहत्याची विचित्र गोष्ट कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सुरू असलेल्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये चाहत्याने नेमकं काय केलं पाहा व्हिडीओ

Jun 9, 2021, 08:00 AM IST

पदार्पणात धमाका, 'या' फलंदाजाने सिक्ससह पूर्ण केलं द्विशतक

345 चेंडूत 22 चौकार आणि 1 सिक्ससह 200 धावा केल्या. 

Jun 3, 2021, 09:04 PM IST

'ओव्हरथ्रोच्या ६ रन देणं चूक पण'... वर्ल्ड कप फायनलच्या गोंधळावर धर्मसेना बोलले

१४ जुलैला झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.

Jul 22, 2019, 05:08 PM IST

World Cup 2019 : सुपर ओव्हरचा थरार बघताना नीशमच्या प्रशिक्षकाचा मृत्यू

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडने ऐतिहासिक कामगिरी केली.

Jul 18, 2019, 04:46 PM IST

'त्या ४ रन देऊ नका'; बेन स्टोक्सनं अंपायरला सांगितलं पण...

वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अंपायरनी ओव्हर थ्रोच्या दिलेल्या ४ रनवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

Jul 17, 2019, 06:02 PM IST

World Cup 2019 : ....म्हणून व्हायरल होतोय अंतिम सामन्याचा 'हा' व्हिडिओ

जिद्द, चिकाटी आणि साजेसा खेळ...

Jul 16, 2019, 01:24 PM IST

World Cup 2019 : इंग्लंडच्या त्या दोन खेळाडूंनी अर्ध्यातच सेलिब्रेशन सोडलं

२०१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला

Jul 15, 2019, 07:19 PM IST

World Cup 2019 : 'त्यासाठी आयुष्यभर विलियमसनची माफी मागीन'; स्टोक्स भावूक

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेली वर्ल्ड कपची फायनल इतिहासातली सर्वोत्तम मॅच म्हणावी लागेल.

Jul 15, 2019, 06:19 PM IST

World Cup 2019 : आयसीसीच्या नियमांवर रोहित शर्मा संतापला

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या अत्यंत रोमहर्षक अशा फायनलमध्ये इंग्लंडचा विजय झाला.

Jul 15, 2019, 05:22 PM IST

World Cup 2019 : 'फायनलमध्ये अंपायरची मोठी चूक'; सायमन टॉफेलच्या वक्तव्यामुळे नवा वाद

वर्ल्ड कपच्या अत्यंत रोमांचक अशा फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला.

Jul 15, 2019, 04:03 PM IST

World Cup 2019 : क्रिकेटमध्ये नवा इतिहास, इंग्लंड 'सुपर' विश्वविजेता

लॉर्ड्सच्या ऐतिहासकि मैदानामध्ये पुन्हा एकदा इतिहास घडला आहे. 

Jul 15, 2019, 12:38 AM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपची फायनलची सुपर ओव्हरही टाय, पण इंग्लंडचा विजय

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली वर्ल्ड कप फायनल टाय झाली आहे. 

Jul 14, 2019, 11:37 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कप जिंकण्यासाठी इंग्लंडला २४२ रनचं आव्हान

वर्ल्ड कप जिंकण्यासाठी इंग्लंडला २४२ रनचं आव्हान मिळालं आहे.

Jul 14, 2019, 07:23 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला मिळणार एवढी रक्कम

वर्ल्ड कप २०१९ चा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन टीममध्ये आहे.

Jul 14, 2019, 06:52 PM IST

World Cup 2019 : क्रिकेटला मिळणार नवा विश्वविजेता, इंग्लंड-न्यूझीलंडमध्ये रंगणार वर्ल्ड कप फायनल

ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत इंग्लंडने २०१९ वर्ल्ड कपची फायनल गाठली आहे.

Jul 11, 2019, 11:03 PM IST