eng vs aus

MS Dhoni: धोनी खेळाडूंवर करायचा इमोशनल अत्याचार? सुरेश रैनाने केली पोलखोल, म्हणाला...

Mahendra Singh Dhoni, Indian Team: महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांच्यातील गुरू शिष्याचं नातं सर्वांना माहितीच आहे. अशातच याच रैनाने धोनीची पोलखोल केली आहे.

Jun 28, 2023, 06:33 PM IST

ENG vs AUS 2nd Test: दुसऱ्या अ‍ॅशेस टेस्ट दरम्यान मैदानात राडा; बेअरस्टोने उचलून बाहेर फेकलं; पाहा Video

Ashes Series : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान गोंधळ झाला. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर बुधवारपासून सुरू झालेल्या या कसोटी सामन्यात आंदोलकांनी गोंधळ घातल्याचं दिसून आलंय.

Jun 28, 2023, 04:48 PM IST

ENG vs AUS : सामना जिंकूनही ऑस्ट्रेलियाला मोठा फटका; ICC ने इंग्लंडलाही ठोठावला दंड

ICC Fined For AUS and ENG : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) यांच्यामध्ये अॅशेज सिरीज खेळवण्यात येतेय. पहिल्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. याचं कारण म्हणजे आयसीसीने ( ICC ) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम्सवर कारवाई केलीये. 

Jun 21, 2023, 04:37 PM IST

Ashes 2023: LIVE सामन्यात भिडले रॉबिन्सन अन् ख्वाजा, नेमकं काय झालं? पाहा Video

England vs Australia, 1st Test: सामन्याचा पाचवा दिवस चर्चेत राहिला तो ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यांच्यातील वाकयुद्धामुळे.

Jun 20, 2023, 11:58 PM IST

James Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय!

James Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय, अँडरसनने रचला अनोखा रेकॉर्ड!

Jun 20, 2023, 08:10 PM IST

Ashes Test 2023: जो रूटच्या 'त्या' शॉटमागे रहस्य काय? केविन पीटरसनने केला धक्कादायक खुलासा

Kevin Peterson on Joe Root: सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत देखील इंग्लंडच्या खेळाडूंनी मॅक्युलमची बेझबॉल रणनितीवर खेळण्यास सुरूवात केली. बेझबॉलचे खरे रंग दाखवले ते जो रूट याने.

Jun 20, 2023, 05:08 PM IST

Usman Khawaja: शतक ठोकल्यावर बॅट का फेकली? ट्रोल झाल्यानंतर उस्मान ख्वाजाने दिलं असं उत्तर, म्हणाला...

England vs Austrelia, The Ashes 2023: शकत झाल्यानंतर उस्मान ख्वाजा याने (Usman Khawaja) जंगी सेलिब्रेशन केलं. त्यावेळी त्याने बॅट फेकल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. शतकानंतर बॅट हवेत फेकून सेलिब्रेशन करण्यामागचं कारण सांगत ख्वाजाने स्पष्टीकरण दिलं आहे.

Jun 18, 2023, 07:42 PM IST

Eng vs Aus: याला म्हणतात आगीतून फुफाट्यात; इतिहासामध्ये पहिल्यांदाच पडली अशी विकेट, Video तुफान Viral

Harry brook Wicket Video: नेथन लायन पहिल्या दिवशी पाटा पीचवर गोलंदाजी करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सामन्याची 38 वी ओव्हर घेऊन नेथन लायन (Nathan Lyon) गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी हॅरी ब्रुक सेट झाला होता.

Jun 16, 2023, 09:39 PM IST

Eng vs Aus : वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच पेटला आणि ऑस्ट्रेलियाला धुतला; ठोकले दमदार शतक

Eng vs Aus : संपूर्ण संघ कोलमडला पण या एकट्या खेळाडूने केली ऑस्ट्रेलियाची धुलाई

Nov 17, 2022, 03:50 PM IST

जिंकल्याची पार्टी करणं क्रिकेटपटूंना पडलं महागात, पोलिसांनी दाखवला इंगा

आधी जिंकल्याची पार्टी आणि नंतर पोलीस ठाण्याची वारी, क्रिकेटपटूंना पार्टी पडली भारी

Jan 18, 2022, 08:06 PM IST

पहिल्या सामन्यात दणदणीत विजय, त्यानंतरही ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं, पण का?

 इंग्लंड (England) विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला (Australia) मोठा झटका लागलाय.

Dec 12, 2021, 06:25 PM IST

जो रूटचा नवा विक्रम, पाकिस्तानी फलंदाजाचा रेकॉर्ड धोक्यात

जो रूटचा धडाका कायम! या पाकिस्तान दिग्गजाच्या विक्रमावर डोळा

Dec 11, 2021, 07:43 PM IST

स्टेडियममध्ये मैत्रिणीला किस करत लग्नासाठी अनोखं प्रपोज... पाहा व्हिडीओ

प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये 'त्याने' आधी किस आणि नंतर केलं प्रपोज.... पाहा व्हिडीओ

Dec 10, 2021, 03:59 PM IST

डेव्हिड वॉर्नरची बॅटिंग दरम्यान एक चूक... पाहा व्हिडीओ

आऊट की नॉट आऊट व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा! 

Dec 9, 2021, 09:34 PM IST

26व्या वर्षी दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन...मैदानात पुन्हा उतरताच घेतल्या 8 विकेट्स

वेगवान गोलंदाजाच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं म्हणून खचून त्यांनी मैदान सोडलं नाही तर पुढे 9 वर्ष मैदानावर आपला जलवा दाखवला होता.

May 30, 2021, 05:16 PM IST