बाळा सावंतांच्या आठवणीनं कुटुंब झालं भावूक
बाळा सावंतांच्या आठवणीनं कुटुंब झालं भावूक
Apr 15, 2015, 10:09 PM ISTअडवाणींचा लग्नाचा वाढदिवस सोनियांसाठीही खास!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र धाडलं. हे पत्र लिहिताना, अनेकदा कणखरपणे परिस्थितीला सामोऱ्या गेलेल्या सोनियाही भावूक झालेल्या दिसल्या.
Feb 26, 2015, 04:46 PM IST...आणि किरण बेदींना 'अश्रू' कोसळले!
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी बुधवारी प्रचार दौऱ्यादरम्यान भावूक झालेल्या दिसून आल्या.
Feb 5, 2015, 09:58 AM ISTरिपोर्टरला लाईव देताना भावना अनावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 08:56 AM IST...आणि अमिताभसाठी लतादीदींचे डोळे भरून आले!
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा खूप सन्मान करतात, ही गोष्ट तर एव्हाना सर्वांनाच माहीत आहे. पण, याच बीग बीमुळे लतादीदी अत्यंत भावूनकही झाल्यात.
Nov 18, 2014, 08:07 AM ISTसामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचं ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग'
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखात राष्ट्रवादीचा पाठिंबा न घेण्याबाबत इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
Oct 30, 2014, 12:05 PM ISTसंसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये `का रडले मोदी`?
नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, लालकृष्ण आडवाणीजींनी एक शब्द प्रयोग केला, मी आडवाणीजींना विनंती करू इच्छीतो, कृपया त्या शब्दाचा वापर........ करू नका.
May 20, 2014, 05:46 PM IST...आणि लालकृष्ण अडवाणी भावूक झालेत !
आज भाजपची संसदीय बोर्डाने नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून निवडले. लालकृष्ण अडवाणी यांनी मोदी यांची गळाभेट घेतली. त्यानंतर मोदी भावूक झालेत. त्यानंतर अडवाणी यांची बोलण्याची वेळ आली. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी झालेत. त्यावेळी भावूक होण्याचे कारण सांगितले.
May 20, 2014, 04:18 PM ISTजुने दिवस आठवून अमिताभ झाले भावूक
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे आपले जुने दिवस आठवून भावूक झाले आहेत. कधी आपल्या कुटुंबियांसोबत किंवा कधी आपल्या मित्रांसोबतचे फोटो अमिताभ `फेसबूक`वर शेअर करत आहेत.
May 2, 2014, 04:51 PM ISTप्रेमिकाची हत्या करणारा पिस्टोरियस साक्ष देताना भावूक
आपली प्रेयसीची हत्या करणारा दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरियस खटल्याच्यावेळी साक्ष देताना भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्यांने प्रेयसी रीवा स्टीनकॅंपच्या नातेवाईकांची माफी मागितली.
Apr 8, 2014, 07:35 PM ISTबाळासाहेबांशी काय बोलावं सुचलंच नाही, शरद पवार भावूक
केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्यातील मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. शरद पवार हे भेटीसाठी `मातोश्री`वर गेले होते.
Nov 15, 2012, 02:29 PM IST